• $5.99

Publisher Description

आयुष्यातआपणस्वतंत्रपणेकाहीनिर्णयघ्यायचेअसतात.त्यानिर्णयांपैकीएकअसतो,आपणमूलजन्मालाघालायचंकीनाही.आणितरीही,ज्यांनामूलजन्मालाघालायचंअसतं,पणतसंकरण्यासाठीतेनैर्सिगकरीत्याअसफलठरतात,अशालोकांवरवंध्यअसण्याचाक्रूरशिक्कालावलाजातो.समाजयालोकांनाटोचूनबोलतो;त्यांच्यातकाहीतरीकमीआहे,असंत्यांनासततसांगतराहतो.मगयाअवहेलनेच्यादुष्टचक्रामधूनसुटण्यासाठी,हीमाणसंप्रजननसाहाय्यतंत्रज्ञानाच्याआहारीजातात.मात्रआक्रमकआयव्हीएफ,आयसीएसआयसारख्याउपचारपद्धती;अंडाशयांनाअतिउत्तेजितकरूनप्रजननघडवूनआणणं;आणिधंदेवाईकसरोगसी,यागोष्टीनेमक्याकितपतबिनधोकअसतात?‘पॉलिटिक्सऑफदवूम्’हेसिद्धकरतंकीसदरप्रजननसाहाय्यउपचारपद्धतींद्वारामुख्यत्वेकायमिळतं,तरसव्यंगबाळंआणिकणाकणानंविखुरतजाणाऱ्याआया.गर्भाशयरोपणासारख्यापद्धतींकडेपाहण्याचागुलाबीचष्माकाढणारं;डिझायनरबेबीजबद्दलचंसत्यसांगणारं;जनुकांचीसर्रासहोतअसणारीचोरीदाखवूनदेणारं;आणिप्रजननाच्याबाजारपेठेतस्त्रीचाकसावापरकेलाजाऊनबळीदिलाजातो,याबद्दलपरखडभाष्यकरणारंअसंहेपुस्तकआहे.सखोलअभ्यास,तपासआणिविवेचनयासर्वमार्गांमार्फतलेखिकापिंकीविरानी,प्रजननाच्यानावाखालीजगभरातचाललेल्यास्त्रीशोषणालाआवाजफोडते.जागतिकतज्ज्ञ-विशेषज्ज्ञांनीकेलेल्यासंशोधनांचीग्वाहीदेऊन,‘मागणीतसापुरवठा’यानिलाजऱ्यासबबीखालीभरवल्याजाणाऱ्याप्रजननाच्याबाजारपेठेतीलव्यापाऱ्यांनारोखठोखजाबविचारते.सगळ्यावाचकांनासमजेलअशापद्धतीनंलिहिलेलंहेपुस्तक,कुठलीहीकुचराईनकरता,जबाबदारप्रजननासाठीप्रत्येकालासुयोग्यमाहितीमिळवण्याचाहक्ककसाआणिकाआहे,याबद्दलसुस्पष्टभाष्यकरतं.

GENRE
Reference
RELEASED
2018
July 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
425
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
3.9
MB

More Books by Pinki Virani