PRAPAT
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
देसाईंच्याकथाखर्याअर्थानंफुलल्यात्याऐतिहासिकवातावरणातवअस्सलग्रामीणढंगात,परंतुसूक्ष्मनिरिक्षणशक्तीआणिअत्यंतसंवेदनशीलमनयामुळंत्यांनाशहरीजीवनातीलमर्मभेदीसत्यदर्शनानंअस्वस्थकेलं.यातूनच"प्रपात’च्याकथांचाजन्मझाला.देसाईंच्यानेहमीच्याकथांपेक्षायाकथावेगळ्याआहेत.जीवनातीलविशिष्टक्षणांविषयी,नाट्याविषयी,शहरीजीवनातहरघडीअनुभवायलायेणार्याकठोर,रूक्षक्षणांविषयीविचारकरायलालावणार्याआहेत.याकथाअभिजात,संतुलितरूपात्मकजाणिवेच्याआहेत."स्पर्श’याकथेतनोकरीकरणार्याशहरातीलस्त्रीलाज्याबिभित्सनजरा,ओंगळवाणेस्पर्शवत्याचत्याकिळसवाण्याभावनांच्याप्रवाहातूनदररोजजावेलागते,यामुळंतिच्यामनावरउठणार्याओरखड्यांचेचित्रणआहे.तर"मृद्गंध’मध्येएकावारांगनेच्यामनाचीहळूवारओळखआहे.कथाजसजशीवाचतजावीतसतसावाचकत्यातगुंततजातोआणिकथेचाशेवटत्याविचारांनाचालनादेतो.