PRASHNA PRADESHAPALIKADE
-
- $5.99
-
- $5.99
Publisher Description
राजपुत्रसिद्धार्थराजमहालातवाढतो.दु:खापासूनत्यालाराजाशुद्धोदनकोसोदूरठेवतात;पणअखेरऋषींचीभविष्यवाणीखरीठरते.राणीयशोधरेशीत्याचाविवाहहोतो.पुत्रराहुलचाजन्महोतोआणिहाराजकुमारएकारात्रीतसर्वस्वाचात्यागकरूनपरमसत्याचामार्गशोधतमहालाबाहेरपडतो.दीर्घकाळभ्रमण-पदयात्रा,गुरूंचाशोध,कठोरतपस्याववनांतीलसहवासस्वीकारतो.ज्ञानप्राप्तीनंतरवाटेतभेटलेल्यासजनांसउपदेश,मानवीजीवनाचाउद्धार,तृष्णात्यागवपरमसत्याच्यामार्गाचेज्ञानगौतमबुद्धबनूनदेतात.राजाशुद्धोदनासवृद्धापकाळीअपारदु:खझाले.कारणबुद्धांनीआपलापुत्रराहुल,धाकटाभाऊनंदयांसहीदीक्षादिली.चुलतबंधूआनंद,अनिरुद्धहेसुद्धादीक्षाघेऊनभिक्खूबनले.कपिलनगरीयुद्धातनाशपावली.बुद्धांनादीर्घायुष्यमिळाले;पणआप्तांचेमृत्यूपाहावेलागले.तरीहीध्येयापासूनजराहीविचलितनहोतात्यांनीजगालाज्ञानमुक्तीचामार्गसांगितला.त्यांच्यानिर्वाणानंतरत्यांचादेहसातदिवसकुशीनाराच्याचितेवरचहोता.दावेदारभांडतहोते.अखेरमहाकाश्यपांनीत्यांनावंदनकरूनअग्निदिलावत्यांच्यादेहाचीराखवअस्थींचेसमानवितरणकरूनआपापल्यादेशातस्तूपनिर्मितीसाठीदावेदारांनादिले.