PRASTHAN PRASTHAN

PRASTHAN

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

निश्चलउभाहिमालयहीअसतो.हेसुख-दु:खअंगावरचालूनयेतं.वादळासारखं!व्यक्तिमत्त्वाच्याचिंध्याकरत,पणएकलक्षातठेवप्रणव,समुद्रीवादळातजेव्हाजहाजअडकतंआणिकॅप्टनगोंधळतो,तेव्हात्याला`आयऑफस्टॉर्म’दाखवलाजातो.त्यावादळाचामध्यिंबदूम्हण.त्यामध्यिंबदूतनीरवशांतताअसते.अगदीआश्चर्यकारकरित्या.जहाजालात्या`आयऑफस्टॉर्म’मध्येनेलंकीजहाजसुरक्षितराहातं.तसंचअंतर्मनातएककोपराएवढानिश्चल,निवांतनिर्माणकरावालागतोकीआयुष्यातकितीहीवादळंआलीतरीत्याक्षणीमनालात्याकोप-याचाआसराघेतायायलाहवा.असाकोपराप्रयत्नानंचनिर्माणकरतायेतो.स्वत:लाविसरून,विखरून,ध्यानातकिंवाएखाद्याकामात.हेजीवनाचंरूपआहे.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2015
March 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
162
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
2.6
MB