PRAYOG VANASPATI VIDNYANACHE

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

हिरव्यावनस्पतीपाहणेकुणालाआवडतनाही?दृष्टीसुखाबरोबरचयावनस्पतींचेविज्ञानजाणूनघ्यायलाबालदोस्तांनानक्कीचआवडेल.बालदोस्तांनाहेविज्ञानसप्रयोगजाणूनघेण्याचीसंधीमिळेल‘प्रयोग–वनस्पतीविज्ञानाचे’यापुस्तकाद्वारे.वनस्पतींविषयीजाणूनघेण्यासाठीत्यांचेप्रयोगकसेकरावेतयाचेसचित्रमार्गदर्शनयापुस्तकातूनकेलेआहे.वनस्पतींचेअवयवआणित्यांचीरचनायाविषयीचीमाहितीयापुस्तकातूनमिळते.बियांचेपुनरुत्पादनअसोकिंवाबियांचेरुजणेकिंवात्यांचेअंकुरणेहेसगळेबालदोस्तांनाकळूशकतेरंजकप्रयोगांतून.एकगंमतम्हणूनस्पंजशेतीचाप्रयोगहीयापुस्तकातसांगितलाआहे.एकाचझाडाच्यामुळांनाबटाटेआणिवरच्याभागालाटोमॅटोलागल्याचंनवलअनुभवायचंअसेलतर‘पोमॅटोचेझाड’हाप्रयोगकरा.असेअनेकप्रयोगयापुस्तकातसमाविष्टआहेत.हेसगळेप्रयोगकरामहागड्याउपकरणांशिवायआणिपर्यावरणाच्याखुल्याअंगणात.असेअनेकप्रयोगकरण्यासाठीबालदोस्तांनीहेपुस्तकघेतलंचपाहिजेअसंआहे.

GENRE
Science & Nature
RELEASED
2017
May 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
35
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1.6
MB