PREMACHA RENU

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

विज्ञानकथायामनोरंजनासोबतचसामाजिकप्रबोधनासाठीहीलिहिल्यागेल्यापाहिजेत,असेमानणा-याडॉ.संजयढोलेयांचाहाकथासंग्रहनिश्चितचवाचकांचीबौद्धिकपूर्तताकरेल.कथेच्यामाध्यमाद्वारेविज्ञानातीलगुंतागुंतीच्यासंकल्पनासामान्यवाचकांपर्यंतनेण्याततेयशस्वीठरलेआहेत.याकथाआजच्यातरआहेतच;त्याउद्याच्यावपरवाच्याहीआहेत.विज्ञानाच्याचांगल्याववाईटदोन्हीबाजूसमर्थपणेयाकथेतमांडलेल्यादिसतील.याविज्ञानकथांमध्येसूक्ष्मतंत्रज्ञान,अवकाश,अणू,किरण,जैव,रसायन,भौतिकीइत्यादीविषयांतीलसंकल्पनांनाआणित्यांच्याब-या-वाईटपैलूंनासहजपणेस्पर्शझालेलाआढळेल.म्हणूनचयाकथानुसत्याचविज्ञानकथाराहतनाहीत,तरत्याभविष्याच्याउदरातकायकायदडलेलेआहेयाचीव्यामिश्रचुणूकदाखवणा-याप्रकाशवाटाठरतात.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2007
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
270
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
3
MB

More Books by SANJAY DHOLE

2019
2010