• $2.99

Publisher Description

प्रेमाच्याअमर्यादशक्तीची,गहनतेची,अध्यात्मिकतेचीविविधलोभसरुपे

हजारोवर्षांपूर्वीबाऊलनावाचीएकजमातहोती.जमातहाजातीवाचकशब्दवापरणंहीयोग्यनाही.तोएकमेळावाहोता.बाऊलहाशब्दमूळसंस्कृत‘वातुल’याशब्दावरूनआला.प्रेम,प्रेमआणिप्रेमहाह्यामेळाव्याचास्थायीभावहोता.हीमाणसंसततहसत,खेळत,बागडतहोती.द्वेष,मत्सर,हेवा,स्पर्धाहेशब्दत्यांच्याशब्दकोशातनव्हते.स्वत:चंशरीरहेमंदिरआणिआतवास्तव्यालाअसलेलंचैतन्यहात्यांचादेव.साहजिकचत्यांचीकुठेहीप्रार्थनामंडळंनव्हती.निसर्ग,झाडं,झरे,नद्यायातचत्यांचापरमेश्वर.त्यामुळेत्यांनाशत्रूहीनव्हते.तेकधीकधीअचानकरडायचे.कुणीकारणविचारलं,तरतेसांगत,‘हेअसीमआकाश,अमर्यादसमुद्र,पर्वतशिखरांचीरांगत्याशक्तीनंनिर्माणकेली.आणिहेसगळंबघण्यासाठीआम्हालाजन्मदेऊनपंचेंद्रियेबहालकेली.ह्यादेणगीचाभारअसह्यहोऊनआम्हीरडतो’.आजफक्तप्रेमवगळलं,तरबाकीच्याषड्रिपुंवरराज्यचाललंआहे.ओशोयांच्या‘बिलव्हेड’याग्रंथाच्याआधारेकेलेलंहेस्वैरलेखनआहे.ज्यालेखनानेमीभारावलो,तेवाचकांपर्यंतपोहोचावंहाहेतू.

GENRE
Humor
RELEASED
2001
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
145
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
925.9
KB

More Books by V.P KALE