PUJAGHAR
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
ओरिसातीलसर्वसाधारणसमाजजीवन,ग्रामीणजीवन,राजकारणाचासमाजावर-विशेषतःकनिष्ठवर्गावरहोणारापरिणाम,मध्यमवर्गीयसमाजाचेदर्शन,त्याचबरोबरजातिभेद,धर्मभेदांमुळेउसळणाऱ्यादंगली,त्याचेखरेसूत्रधारयासर्वांचेवेगळ्यादृष्टिकोनांतूनविश्लेषणकेलेलेआढळते.श्रीजगन्नाथाबद्दलचीलोकांचीअसीमभक्ती,श्रद्धाहीत्यांच्याकथांमध्येआवर्जूनपाहावयासमिळते.माणसांमध्येदरीनिर्माणकरणाऱ्याभेदांचेमानवीदृष्टिकोनातूनविश्लेषणकरूपाहणाऱ्यायासाहित्याचाअंशयाकथांच्याअनुवादातूनमराठीसाहित्यातआलाआहे.साध्याभाषेतल्यायाकथाघटनांबरोबरभावनाहीव्यक्तकरणाऱ्याआहेत.