PULA EK ANANDAYATRA PULA EK ANANDAYATRA

PULA EK ANANDAYATRA

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

‘पुलं’चेजीवनहीएकआनंदयात्राआहे.आपल्याबहुरूपीव्यक्तिमत्त्वातून,आपल्याविविधकलाकृतींद्वारात्यांनीसाऱ्यांनानिखळआनंददिला.विदूषक,गायकआणिलेखकयातीनभूमिकावठवूनसर्वांचेमनोरंजनकरण्यातपु.ल.आनंदमानत.प्रवासवर्णने,व्यक्तिचित्रे,चरित्रे,एकांकिका,नाटके,पटकथाअशाविविधअंगांनीत्यांनीआपलीलेखनकलाफुलविली.नातवापासूनआजीपर्यंतसाऱ्यांनाआनंदितकरणारेपु.लं.चेकिस्सेयापुस्तकातवाचायलामिळतात.‘पुलं’चेसाहित्यवजीवनयावरचीव्याख्यानेव‘पुलं’नीसंगीतबद्धकेलेलीगाणीअसाकार्यक्रमभुर्केदाम्पत्यसादरकरत.कार्यक्रमझाल्यावरलोक‘पुलं’च्याआठवणीसांगत.याआठवणीत्यांनीशब्दबद्धकेल्या.सिनेदिग्दर्शकरामगबालेआणिपंडितभीमसेनजोशीयांच्याकडूनही‘पुलं’च्याकाहीआठवणीत्यांनाऐकायलामिळाल्या.श्यामभुर्केयांचेलिखाणविनोदीअंगानेजाणारेआहे.कुठूनहीकिस्सेवाचायलाघेतलेतरीवाचकांनापु.लं.च्यासंगतीतकाहीकाळआनंदातघालविल्याचाप्रत्यययेईल.पु.लं.चेगुडघेदुखतहोते.ढगभरूनआलेकीगुडघेदुखीवाढे.यावरतेगमतीतम्हणत,‘नभमेघांनीआक्रमिलेहेगाणेरेडिओवरलागलेतर‘नकोतेढग’म्हणूनमीरेडिओचीकळफिरवितअसे.‘मेघदूता’मध्येतरढगइतक्यावेळायेतातकी‘मेघदूत’वाचण्याचंमीबंदकेलंय.सध्या‘मेघदूत’हाफरेटमध्येविकायलाकाढलंय!एकंदरीतयागुडघेदुखीपुढेमीगुडघेटेकलेत.’कानांनाऐकूकमीयायलालागलंयअसंनम्हणतातेम्हणतात-‘हल्लीकानमाझंऐकतनाहीत!’ब्लडप्रेशरचात्रासवाढलायसांगतानाम्हणणार,‘नकोत्यावयातरक्तउसळतंय.’अशाअनेकचटकदारकिस्सेवाचनाच्याआनंदडोहातबुडीमारण्याचेसुखघेण्याचीसंधीयापुस्तकाद्वाराश्यामभुर्केयांनीवाचकांनाउपलब्धकेलीआहे.

GENRE
Biographies & Memoirs
RELEASED
2007
February 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
85
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1.7
MB

More Books by SHYAM BHURKE

PUNE EK SATHVAN PUNE EK SATHVAN
1994
GOSHTICHE ATM GOSHTICHE ATM
2000
THE STAR PRINCIPLE THE STAR PRINCIPLE
2008
MANTRA SHRIMANTICHA MANTRA SHRIMANTICHA
2005
KHUMASDAR ATRE KHUMASDAR ATRE
1987
ANANDACHA PASSBOOK ANANDACHA PASSBOOK
2011