RAJARSHI SHAHU CHHATRAPATI ANI SAMAJIK NYAY RAJARSHI SHAHU CHHATRAPATI ANI SAMAJIK NYAY

RAJARSHI SHAHU CHHATRAPATI ANI SAMAJIK NYAY

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

‘राजर्षीशाहूछत्रपतीआणिसामाजिकन्याय’याछोटेखानीपुस्तकातूनआपल्यालाराष्ट्रपुरुषछत्रपतीशाहूमहाराजांचेसमाजक्रांतीचेकार्यवदीन-दलित-पतितांविषयीचीतळमळदिसूनयेते.सामाजिकन्याय,सत्यशोधकचळवळ,संगीतसूर्यकेशवरावभोसलेंचेकलेसाठीचेकष्ट,शाहूछत्रपतीवपॅलेसथिएटर,प्रिन्सशिवाजीमराठाबोर्डिंगमधीलबहुजनसमाजातीलविद्याथ्र्यांचेजीवन,शाहूपंचसूत्रीआजहीदेशालामार्गदर्शकठरते.यासर्वअकरालेखांतूनछत्रपतीशाहूंचेकौटुंबिक,सामाजिक,शैक्षणिकविचारवद्रष्टेपणदिसते.कलेविषयीचीआस्था,जाण,केशवरावभोसलेयाअभिजातकलावंताविषयीचेप्रेम-जिव्हाळा,‘ललितकलादर्श’चीनिर्मिती,याचेशाहूराजेंनाकौतुकहोते.म्हणूनचबालगंधर्व,केशवरावयादिग्गजांचेसंगीतनाट्याचेप्रयोगकोल्हापुरातीलसामान्यजनतेलाहीपाहायलामिळावेत,म्हणूनत्यांनी‘पॅलेसथिएटर’चीनिर्मितीकेली.मराठीनाटकातील‘मखमलीपडदा’हीकेशवरावांचीमहाराष्ट्रालामिळालेलीकलात्मकदेणगी.बदलत्यापरिस्थितीतसामाजिक-सांस्कृतिकन्याय,स्त्रीजातीचाकैवारयांविषयीआवाजउठवूनशाहूराजेंनीअन्यायाविरोधातकायदेकेले.आंतरजातीयविवाहहाशाहूराजांनीस्वत:च्याबहिणीसहोळकरकुटुंबालादेऊनजातीभेदनाहीसाकेला.विधवापुनर्विवाह,घटस्फोटवारसाहक्क,देवदासीप्रतिबंधकायदा,स्त्रीलाक्रूरवागणूकदिल्यासप्रतिबंध,याकायद्यांचीअंमलबजावणीकेली.बाराव्याशतकातीलबसवेश्वरमहाराजहेगौतमबुद्धांचेवारसदार,तरशाहूमहाराजहेबुद्धवबसवेश्वरयादोहोंचेवारसदारबनले.बहुजनसमाजाचेवालीमहात्माफुलेयांनी‘सार्वजनिकसत्यधर्म’हाग्रंथलिहला.सत्यशोधकसमाजाचीस्थापनाकेली.हेसत्याचेप्रयोगशाहूराजांनीराबवले.मुला-मुलींनाशिक्षणवाटमोकळीकेली.देशातीलधर्मांधतेचाधोकाओळखला.जातिद्वेष,वर्णद्वेष,धर्मद्वेष,प्रांतद्वेषअशाअनेकसमस्यांनीआजहीभारतालाघेरलंय.राजकारण,सत्ताकारणवस्वार्थालाथारानदेता,शाहू-फुले-आंबेडकरयाराष्ट्रपुरुषांचेविचारनवभारतालाप्रेरणादायीठरणारेआहेत.

GENRE
History
RELEASED
2022
September 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
136
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House Pvt. Ltd.
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
2.5
MB