• $3.99

Publisher Description

आपणसर्वचजणलहानपणापासूनरामायणातीलगोष्टीऐकतमोठेझालो.आजहीकॉमिक्स,पुस्तकं,टीव्ही,चित्रपटयासगळ्यामाध्यमांमधूनआपणलहानथोरसगळेचरामकथाबघत,वाचतअसतो.फारथोड्यांनामाहीतअसेलकी,भारतातीलभाषांमध्येववेगवेगळ्यादेशांमध्येमिळूनतीनशेच्यावरलहानमोठीरामायणंलिहिलीगेलीआहेत.बौद्ध,जैन,मुस्लिमरामायणंहीआहेत!अर्थातमूळअधिकृतग्रंथमहर्षीवाल्मिकीलिखितच.बयाचजणांनाहेवाचूनहीआश्चर्यवाटेलकीवाल्मिकीरामायणाप्रमाणेश्रावणबाळाचीकथावेगळीआहे.जनकराजानंसीतेचंस्वयंवरमांडलंचनव्हतं,रावणअत्यंतविद्वानवधार्मिकशिवभक्तहोताआणिकुबेराचासावत्रभाऊहोता,लक्ष्मणानं‘लक्ष्मणरेषा’काढलीचनव्हती!आणिमुख्यम्हणजेरामायणातल्यामहत्त्वाच्याव्यक्तींचेस्वभाव,गुणदोष,कोणत्याघटनेतकोणकसंआणिकावागलं,विरोधाभासकोणते,यासर्वांचाआपणकितीविचारकरतो?यापुस्तकाततटस्थभूमिकेतून,सर्वांबद्दलसंपूर्णआदरबाळगूनहीसर्वव्यक्तीवघटनांचंसुंदरविश्लेषणकेलंआहे.तेवाचून,त्यावरविचारकरूनआपणकेवळअंधश्रद्धाळूनराहताडोळसआणिसश्रद्धबनूशकतो.आपल्यासंस्कृतीचीभागीरथीअसंरामचरित्रनव्यानंसमजूनघेऊया!

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2011
November 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
217
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
3.9
MB

More Books by DINKAR JOSHI