RED TAPE RED TAPE

RED TAPE

    • $5.99
    • $5.99

Publisher Description

सरकारीअधिकारीहीउपाधीभारदस्तवाटतअसलीतरीसत्ताधारी,विरोधक,प्रसारमाध्यमे,पुढारी,सामाजिककार्यकर्तेअशाअनेकघटकांसाठीखरेतरते‘सॉफ्टटार्गेट’असते.कारण,कोणत्याहीचांगल्याकामाचेश्रेयजातेसरकारकडेआणिकामबिघडलेतरखापरमात्रफोडलेजातेप्रशासनावर.संबंधितनिर्णयकिंवायोजनाचांगलीहोती,पणप्रशासनकुचकामीठरल्यानेत्याचीवाटलागलीअसासर्वसाधारणमतप्रवाहअसतो.अशीटिप्पणीकरणेसोपेअसलेतरीप्रत्यक्षातविविधप्रकारच्यादबावांना,राजकारणाला,हितसंबंधियांच्याकट-कारस्थानांनातोंडदेतआणिअनेकविधलाभांनातसेचआमिषांनादूरलोटतनिर्णयाचीअंमलबजावणीकरणेमहामुष्किलकाम.शिवायहेकरतानासततप्रशासनाच्यामजबूतपोलादीचौकटीचेभानहीबाळगावेलागते.साहजिकचबहुतेकजणप्रवाहप्रतीतहोतसत्ताधाऱ्यांचेवावरिष्ठांचे‘होयबा’होणेपसंतकरतातआणिस्वत:चेउखळहीपांढरेकरूनघेतात.मात्रकाहीजिगरबाजअधिकारीप्रशासकीययंत्रणेतराहूनचयाअ-व्यवस्थेविरोधातझगडापुकारतात.व्यापकजनहीतडोळ्यासमोरठेवूनन्याय्यहक्कांसाठीझगडणाऱ्याअशामोजक्याअधिकारीवकर्मचाऱ्यांच्याजिवावरचप्रशासनाचागाडापुढेसरकतअसतो.दोनदशकांहूनअधिककाळच्यापत्रकारितेतयासगळ्याचीजवळूनझालेलीओळखआणिसुमारेपावणेदोनवर्षेमंत्रालयातराजपत्रितअधिकारीम्हणूनकामकरताना‘आतून’घेतलेलाप्रत्यक्षअनुभवयाचीगुंफणकरतएकावेगळ्याविषयाचीकेलेलीहीमांडणी..

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2018
July 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
299
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
3.3
MB