RESHIMGATHI RESHIMGATHI

RESHIMGATHI

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

’नाथहामाझा’याचरित्रग्रंथामुळेकांचनघाणेकरयांचीओळखअवघ्यामहाराष्ट्रालाझाली.सुलोचनादीदींमुळेमराठीचित्रपटसृष्टीतीलअनेकदिग्गजांचासहवासत्यांनालहानपणापासूनलाभला.त्यामध्येभालजीपेंढारकर,राजापरांजपे,चंद्रकांत,माईमंगेशकर,लतामंगेशकरअशादिग्गजव्यक्तींचासमावेशहोता.अशासतरादिग्गजांचीभावचित्रंघाणेकरयांनी’रेशीमगाठी’याव्यक्तिचित्रसंग्रहातूनरेखाटलीआहेत.त्याव्यक्तींशीकांचनजींचेजुळलेलेभावबंधयासंग्रहातूनअधोरेखितहोतात.सुलोचनाजीआणिकाशिनाथघाणेकरयात्यांच्याअत्यंतनिकटच्याव्यक्तींंचंभावचित्रहीत्यांनीरेखाटलंआहे.यासंग्रहातूनकांचनजींच्याव्यक्तिमत्त्वाचेपैलूहीउलगडतजातात.शिवाययाव्यक्तींशीत्यांच्याआणिसुलोचनाजींच्याअसलेल्याभावबंधाचंहृद्यदर्शनघडतं.यादिग्गजांच्याकार्यकर्तृत्वाबद्दलनबोलतात्यांच्यासहवासातीलभावक्षणांचंस्मरणकांचनजींनीयासंग्रहातूनकेलेलंआहे.तेस्मरणत्यांच्याओघवत्याभाषेतवाचणंहाएकअविस्मरणीयअनुभवठरावा.तेव्हायाअविस्मरणीयअनुभवासाठी’रेशीमगाठी’अवश्यवाचलंपाहिजे.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2017
June 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
190
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
2.9
MB