



ROOPMAHAL
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
रणजितदेसाईयांनीअगदीआरंभीच्याकाळातज्याकाहीलघुकथालिहिल्या,त्यांतीलनिवडककथायासंग्रहातसंग्रहितकेल्याआहेत.याकथा‘मौज’,‘सत्यकथा’,‘प्रसाद’,‘किर्लोस्कर’,‘अभिरुचि’व‘जनवाणी’अशादर्जेदारनियतकालिकांमध्येप्रसिद्धझालेल्याआहेत.याकथांविषयीलिहितानास्वत:रणजितदेसाईम्हणतात:‘....एक‘गुजगोष्ट’सांगावीशीवाटते,कीमीजेकाहीलिहिलेआहे,तेअगदीमनापासूनलिहिलेआहे.त्यातउणिवाअसतील,दोषअसतील,विस्तारकमीअधिकअसेल,नागरीजीवनापेक्षाग्रामीणजीवनाचेचजास्तचित्रणअसेल;परंतुत्यातअप्रामाणिकपणामात्रखासनाही.माझ्याकथांनाकसोटीलावलीच,तरती‘प्रांजलपणा’चीचलावावी,एवढेच‘पसायदान’मीवाचकांपुढेमागतो.’