• $2.99

Publisher Description

ओशोहेनेहमीचताजेतवानेअशाधार्मिकतेचेप्रथमपुरुष.सर्वस्वीअनोखेज्ञानी,गूढवादी.कबीरांचे`दोहे`म्हणजेमानवीजीवनाच्याविविधरूपांचीविणलेलीशालच!एकएकधागाम्हणजेजीवनमूल्यांचाएकएकपैलू!प्रेम,स्वप्न,सत्य,अहंकार,पद,प्रतिष्ठा,सतीप्रथायांचाचपखलउदाहरणांसहतपशीलहीकबीरांचीखासियत.कबीरांचेहेवैशिष्ट्यफारविचारपूर्वक`ओशो`आपल्यालारसाळविवेचनातूनउलगडूनदाखवतात.वर्तमानातजगायलाशिकतभविष्यावरनजरठेवायलासांगणारेकबीरसंसारातराहूनमुक्तहोण्याचंसूत्रसांगतात.परमेश्वराच्यायाविश्वपसाऱ्यात`आपलं`काहीनाही.जेआहेते`त्याचं`आहेम्हणूनचआपल्यानंतरजेउरतंतेच`सत्य`.गुरूचीमहतीसांगताना`गुरूहापरमेश्वराजवळपोहोचण्याचासंकेतआहे`असंसांगणारेकबीरअखेरम्हणतात,`मीपूर्णत:परमेश्वरालामिळवलंआहे.``कहैकबीरमैपूरापाया!`

GENRE
Health, Mind & Body
RELEASED
2009
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
325
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
2.1
MB

More Books by OSHO

2016
2016
2016
2016
2020
2016