SAAPSHIDI
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
‘अपनेधर्मपरचलो’याकथेतीलबाबासाहेबांनानिवृत्तीनंतरजीवनाचाअर्थकळतो...तर‘एककेसआहे’मधूनसायक्रॅटिस्टआणित्यांच्याकुटुंबीयांचीअस्वस्थताअधोरेखितहोते...तुमच्याकुकर्माचेपरिणामतुम्हालापुढल्याजन्मातभोगावेलागतात,असासंदेशदेते‘नारायणऽऽनारायण’हीकथा...तर‘मृत्यूतलाजन्म’मधूनप्रकटहोतंजुन्या-नव्याचंिंचतन...‘रागपिलू’मधीलसंगीतआणिचित्रकलेतीलभावबंधालानजरलागतेएकाअहंकारीगायकाची...‘वांझ’मधल्याबाईजींनादोनमुलींचीआईअसूनहीवांझअसल्यासारखंवाटतं...‘सापशिडी’तीलरंजनालाजीवनाच्यासफलतेचाआनंदहोतअसतानाचतीपरतअस्वस्थतेच्यागर्तेतफेकलीजाते...‘होयसोहोय’हीकथानियतीच्याअटळतेचंअधोरेखनकरते...जीवनाचीसापशिडीहीअशीचचालूअसते,कधीखालीकधीवर...पणयावर-खालीच्याअवकाशातभोगायलालागतातदु:खंअनेक...दु:खाच्यानानापरीभोगतअसतातमाणसं...अशाचमाणसांचंमनोविश्वआणिजीवनसामोरंआणणार्याकथांचासंग्रह