• $2.99

Publisher Description

वि.स.खांडेकरांनी`समाजशिल्पी`मध्येलिहिलेलेव्यक्तिलेखविसाव्याशतकातल्याउत्तरार्धातलंलेखनहोय.तेआजएकविसाव्याशतकाच्यापूर्वार्धातअधिकप्रस्तुतवाटतं.आपणसारेआजआत्मरत,आत्ममग्न,आत्मकेंद्रीजीवनजगतोआहोत.यानार्सिसिझमच्याचक्रव्यूहातूनवर्तमानमाणसालाबाहेरकाढायचंअसेलतरयालेखांचंवाचनहाचत्यावरीलउपायआणिउताराआहे.आजस्वत:पलीकडेपाहणेजितकेमहत्त्वाचेतितकेचस्वत:कडेदुस-याच्यादृष्टीनेपाहणे.हीउभयपक्षीस्वमूल्यमापनाचीवृत्तीवर्तमानमनुष्यजोवरअंगीकारणारनाही,तोवरस्वत:पलीकडचंव्यापककृतज्ञजगदिसणारतरीकसं?याविधायकदृष्टीचाहाखांडेकरीस्वागतशीलखटाटोपमूल्यसंस्काराच्यादृष्टीनेमहत्त्वाचाअसल्यानेतोमुळातूनचवाचायलाहवा.यातीलएकूणएकसामाजिककार्यकर्ते,समाजसेवकस्वातंत्र्य,सुधारणा,शिक्षण,विज्ञान,कला,राजकारणअशाजीवनाच्याविविधक्षेत्रांचेप्रतिनिधित्वकरतसमाजाचंसमग्रविधायकरूपउभंकरतात.

GENRE
Biographies & Memoirs
RELEASED
2015
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
21
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
2.4
MB

More Books by V.S. Khandekar