SAMIDHA
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
एकाशहरातहरिजनवाडाजाळलागेला.त्यातदोनमाणसंमृत्युमुखीपडली.माणुसकीलाकाळीमाफासणाऱ्याअनेकघटनाअनेकगावांमधूनघडतगेल्या.हीघटनालेखकरणजितदेसाईयांच्यामनालाव्यथितकरूनगेली.त्यांनीगावोगावफिरूनअशाघडलेल्याघटनांचेतपशीलमिळवलेआणित्यातूनसाकारझाली’समिधा’...सामाजिकविषमता,जातिवादयांनीसमाजपोखरूनटाकलाआहे.अनेकनिष्पापांचेजीवनयातूनउद्ध्वस्तझालेआहे.अशाउद्ध्वस्तमनांचीव्यथामांडणारीकादंबरी’समिधा.’