• $1.99

Publisher Description

साहित्यहीनिरपेक्षवस्तूनाही.तीकोणाच्यातरीसहजाणारीवस्तूआहे.आपलंमानवीजीवनअनेकनिष्ठांच्याबळावरजगलंजातं.साहित्यातूनयाचनिष्ठासाकारतअसतात.लेखकाच्यास्वानुभवातूनत्यालाघडणारंजीवनदर्शनएवढ्यानंसाहित्यनिर्मितीहोतनसते.त्याचंसाहित्यसहितम्हणजेहितासाहितअसावंलागतं.लेखकनिव्वळवास्तवताटिपतनसतो.वास्तवाच्यासाऱ्याचगोष्टींनीत्याचंमनभारलंजातनाही;काहीगोष्टीत्याच्याअनुभूतीलाभिडतात;त्यातूनचत्याचंमनजागंहोतं.यावास्तवाच्याअनुभूतींतूनजाग्याझालेल्यामनालाकुठंतरीआदर्शाच्यास्पर्शहोतोआणित्याचंसाहित्यसाकारतं.नुसतेसूर्यकिरणपाण्यावरपडूनइंद्रधनुष्यउमटतनाही.मेघावरूनपरावर्तीतझालेलेसूर्यकिरणजेव्हाआकाशातूनस्त्रवणायादवबिंदुंवरपडतात,तेव्हाचसप्तरंगांचंइंद्रधनुष्यप्रगटतं.वास्तवालाआदर्शाचाजेव्हास्पर्शहोतो,तेव्हाचत्यासाहित्यालावेगळंरूपलाभतं...!अभिजातसाहित्यआणित्याच्यानिर्मितिप्रेरणायासंदर्भातवेगवेगळ्यानिमित्तांनी,वेगवेगळ्यासंमेलनांतश्री.रणजीतदेसाईयांनीअध्यक्षपदावरूनकेलेल्यानिवडकभाषणांचाएकत्रितसंग्रह!

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2001
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
88
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.4
MB

More Books by RANJEET, DESAI