SANJEEVAN
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
‘संजीवन’हीविख्यातलेखकभा.द.खेरयांचीज्ञानेश्वरमहाराजांच्याजीवनावरआधारलेलीभावरम्यकादंबरीआहे.वारकरीसांप्रदायानेसंतशिरोमणीज्ञानेश्वरमहाराजांना‘माउली’हेवात्सल्यपूर्णनामाभिधानदिलेलंआहे.ज्ञानेश्वरांवरअनेकविद्वानसाहित्यिकांनीविविधप्रकारचीग्रंथनिर्मितीकेलीआहे.संस्कृतभगवद्गीतेवरज्ञानेश्वरमहाराजांनीलिहिलेली‘भावार्थदीपिका’म्हणजेच‘ज्ञानेश्वरी’प्रत्येकभाविकाच्याश्रद्धेचाविषयआहे.ज्ञानेश्वरहाप्रत्यक्षविष्णूनेलोककल्याणासाठीघेतलेलाअवतारआहे,अशीभाविकांचीश्रद्धाआहे.चिकित्सकसंतसाहित्यिकांनी‘ज्ञानेश्वरी’चाअन्वयार्थविशदकरणारेभाष्यग्रंथलिहिलेआहेत.भा.द.खेरत्यांच्या‘संजीवन’कादंबरीतविठ्ठलपंत-रुक्मिणी(ज्ञानेश्वरांचेमातापिता)यांच्याविवाहापासूनतेज्ञानेश्वरमहाराजांच्यासंजीवनसमाधीपर्यंतचेघटना-प्रसंगरसाळभाषेतवर्णिलेआहेत.खेरयांचीलेखनशैलीसाधीसोपीपणलालित्यपूर्णअसल्यामुळेआपसूकपणेवाचनाततन्मयतायेते.कादंबरीतीलभावोत्कटकरुणप्रसंगातआपण(वाचक)भारावूनजातो.परमेश्वरानंमानवदेहधारणकरूनअवतारकार्यसंपल्यावरआत्मरूपातविलीनव्हावं,तसाज्ञानेश्वरमहाराजांचासंजीवनसमाधिसोहळातरकादंबरीतीलउत्कर्षबिंदूचआहे.