



SANSKAR
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
लग्नझालंतेव्हाप्राणेशाचार्यसोळावर्षांचे,बायकोभागीरथीबारावर्षांची.तशीतीजन्मापासूनआजारीच.पणसंन्यस्तवृत्तीनेजगावेहीलहानपणापासूनचीखुमखुमी.कितीसरळ,मायाळू,रूपवान,उंचापुरा,तेजस्वीमाणूस;पणबिचा-यालास्त्रीसुखम्हणजेकायचीजआहे,याचीकल्पनाहीनाही.एकटाचझोपतोओंडक्यासारखा.शरीरजर्जरझाल्यानंतर`काम`सोडूनजातो;परंतुकरुणा?आचार्यांनावाटलं`कामा`पेक्षाकरुणाकितीतरीमोठीशक्ती.अशीकरुणाआपल्यातनसतीतरलग्नापासूनअंथरूणधरलेल्याबायकोचीअशीसेवाकेलीअसतीका?एखाद्यापरस्त्रीच्याआहारीगेलोनसतोका?