SARJA SARJA

SARJA

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

‘सर्जा’हेएकाबैलाचंआत्मकथनआहे.याआत्मकथनाचीसुरुवातएकाकरुणप्रसंगानेहोते.सर्जा,त्याचाजोडीदारराजाआणित्यांची(विशेषत:सर्जाची)जोडीदारीणखिलारीयांचीताटातूटहोते.त्यांच्यामालकानेदुष्काळामुळेआणितेम्हातारेझालेम्हणूनत्यांनाविकलेलंअसतं.त्यातिघांनाहीएकाचटेम्पोमध्येघातलेलंअसतं;पणखिलारीलामध्येचउतरवलंजातंआणिसर्जा-राजाचीरवानगीएकाकत्तलखान्यातकेलीजाते.सर्जाकसाबसातिथूननिसटतो.सर्जाचंआधीचंनावअसतंशंभू;पणत्याचामालकत्यालाविकतोआणिदुसरामालकत्याचंनावठेवतो...सर्जा.तिथेचत्याचीराजाशीआणिखिलारीशीभेटहोते.सर्जाआणिखिलारीमध्येप्रेमनिर्माणहोतं.काहीकाळानेमालकसर्जा-राजा-खिलारीयांनाविकूनटाकतो.कत्तलखान्यातूनपळालेल्यासर्जाचीउपाश्यानावाच्यामाणसाशीभेटहोते.उपाश्यासर्जालानंदीबैलकरतोआणिपैसेमिळवायलालागतो.उपाश्याबरोबरभटकंतीकरतअसतानाअचानकएकेदिवशीसर्जाचीगाठखिलारीशीपडते.कालांतरानेसर्जाआणिखिलारीचंवयलक्षातघेऊनउपाश्यात्यादोघांनागाय-बैलांचाप्रेमानेसांभाळकरणाऱ्याएकासंस्थेतनेऊनसोडतो.तरअसंहे‘सर्जा’चंभावपूर्णआत्मकथनवाचनीयआणिमनालाभिडणारंआहे.

GENRE
Biographies & Memoirs
RELEASED
2018
July 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
94
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
916.2
KB