• $3.99

Publisher Description

आठव्या-नवव्याशतकातघडणारीकथा‘सार्थ’.‘सार्थ’म्हणजे‘व्यापारीतांडा’.कथेचीसुरुवातहोतेब्राह्मणनागभट्टआणिराजाअमरुकयांच्यातअसणा-यामैत्रीने.राजाअमरुकहास्त्रीलंपटआहे.नागभट्टाचाहाबालपणीचामित्रआहे.नागभट्टाच्यापत्नीलाहस्तगतकरतायावेम्हणूनतोनागभट्टालाहेरगिरीच्यानिमित्तानेसार्थांबरोबरराज्याबाहेरपाठवतो.वर्ष-दीडवर्षसरल्यावरनागभट्टालाबातमीमिळतेकी,आपल्यापत्नीनेआणिजिवलगमित्रानेआपल्याविश्वासघातकेलाआहे.पुन्हाघराकडेनफिरकणे,हेचत्यालायोग्यवाटते.भाषेवरप्रभुत्वअसणारानागभट्टएकानाटकमंडळीच्यासंपर्कातयेतो.कृष्णावरआधारितअसणा-यानाटकातत्यालामुख्यभूमिकासाकारण्याचीसंधीमिळते.‘कृष्णानंद’नावानेत्याचीकीर्तीसर्वदूरपसरते.बायकोनेकेलेल्याविश्वासघातानेखचलेलानागभट्टत्याचीनाटकातलीसहकलाकारअसणारीनटी‘चंद्रिका’हिच्याप्रेमातपडतो.परंतुध्यानमार्गाचाअवलंबकरणारी‘चंद्रिका’शरीरपातळीवरीलप्रेममानतनसते.नागभट्टावरप्रेमकरतअसूनहीतीतेमान्यकरतनाही.त्यामुळेनागभट्टतिच्यापासूनदूरजाण्याचेठरवतो.एकब्राह्मणअसूनहीतोतंत्रसाधनेचामार्गधरतो.अनेकअनुचितमार्गतोअवलंबतो.पणतरीहीएकावळणावरत्याचीआणिचंद्रिकेचीभेटहोते.बौद्धधर्माचाउदय,त्यालावैदिकधर्माचाविरोध,मुघलांचीआक्रमणेयांच्यापार्श्वभूमीवरही‘सार्थ’चीकथाघडते.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2003
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
344
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
2.2
MB

More Books by S. L., BHYRAPPA