SATTANTAR

    • $1.99
    • $1.99

Publisher Description

काळाप्रमाणेचसंघर्षहीसततवाहतचअसतो.त्यालाखंडअसानसतोच.असलीच;तरभरतीअसते,पूरअसतो.जेव्हा-जेव्हाखाणारीतोंडंभरमसाटवाढतात,गर्दीहोते,तेव्हा-तेव्हासंघर्षबळावूनउठतो.जेव्हाउपलब्धअन्नात,भूमीतवाटेकरीनिर्माणहोतात,तेव्हासंघर्षउचलखातो.जेव्हाअस्थिरतानिर्माणहोते,एखादीजातधोक्यातयेते,बाहेरूनपरकंकोणीयेतंआणिबंदिस्तटोळीतघुसूपाहतं,तेव्हासंघर्षउतूजातो.ज्यांनाबोलतायेतं;तेहाराग,उद्दामपणा,संघर्ष’शब्दांतूनदाखवतात.ज्यांनाबोलतायेतनाही,त्यांचेराग-लोभ,प्रेमहावभावांतून,स्पर्शातूनचसांगितलेजातात.संघर्षपेटलाकी,शस्त्रास्त्रंवापरलीजातात.ज्यांनाशस्त्रास्त्रंमाहीतचनसतात,तेसुळे,नखंवापरतात.संघर्ष’सर्वत्रभरूनराहिलेलाअसतो.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1982
July 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
69
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
2.6
MB

More Books by Vyankatesh Madgulkar

2016
2013
2013
2013
2013
2013