• $1.99

Publisher Description

हीलग्नगाठदोनपोलादीपट्ट्यांनाकेलेल्यावेल्डिंगसारखीअसते.तेदोनजीवअधिकसामथ्र्यवानबनतात,तेत्यावेल्डिंगमुळं.जीवनकुणासाठीथांबतनाही.तेपुढंजातचअसतं.मुलंबाळंवाढतात.जुन्यांचीसोबतहरवते.अनेकसुखदु:खाचेक्षणयेतात.हेसारेबदलघडतअसतानातुम्हीमात्रएकत्रअसता.त्याएकत्रपणाचाआनंदउपभोगतअसता.ख-याअर्थानंपृथ्वीवरचास्वर्गतिथंचअवतरतो.तीएकरूपताआली,कीजगातहवेतेवढेउत्पातहोऊदेत,संघर्षवाढूदेत,संसारअबाधितचराहतो.राखेतूनजन्मघेणायाफिनिक्सपक्ष्यासारखा.तीताकदतुम्हीमिळवलीत,कीतुम्हीकुणालाहीदुर्लक्षूशकता.निंदेलाहसूशकता.जोवरतुमच्यापाठीशीकुणीतरीखंबीरपणेउभंआहे,याचीखात्रीअसेल,तोवरकशालाहीभिण्याचीगरजनाही,कळलं?

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2001
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
68
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.9
MB

More Books by RANJEET, DESAI

1968
2018
2017
2017
2017
2012