SECOND LADY
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
वास्तवहेकल्पिताहूनअद्भूतअसूशकतं,याचेदाखलेजगातनेहमीचमिळतअसतात.एकासारखीएकदिसणारीमाणसंदुर्मीळअसतात,परंतुतशीअसूशकतात.`क्लोनिंग`च्याआजच्याजमान्याततरअशाशेकडोव्यक्तीनिर्माणकरतायेतील,इतकीमजलविज्ञानानंगाठलेलीआहे.भोवालसंन्याशाचायाशतकातीलगाजलेलाखटलाआपल्यालाआठवतअसेल.एकाफारमोठ्यासंस्थानातीलगायबझालेल्यागृहस्थकाहीवर्षांनीअचानकघरीदाखलहोतो.नातलगांनातोसंपत्तीलाटण्यासाठीआलेलाभोंदूवाटतो.कित्येकवर्षत्याच्यावरखटलाचालूराहतो...वगैरे.पेशवाईच्याकाळातपानिपतच्यायुद्धानंतरअसाचएकतोतयासदाशिवरावभाऊम्हणूनपुण्यातहजारहोतो.नानाफडणीसांच्याअक्कलहुशारीनंत्याचीलबाडीउघडकीसयेते.सेकंडलेडीहेतशीचएकविलक्षणकथाआहे.आपणजिच्याबरोबरसंसारकरतो,तीआपलीपत्नीप्रत्यक्षात`दुसरीच`स्त्रीआहे,असंसमजलं,तरआपल्यालाकेवढाजबरधक्काबसेल?पणइथंतरखुद्दअमेरिकेच्याराष्ट्राध्यक्षांच्यात्यावस्तुस्थितीवरविश्वासबसतनाही.त्यांचंकामजीवनही`नेहमीच्या`चपरिचित`क्रीडां`प्रमाणेयात्किंचितहीसंशयनयेतासुरळीतपणेचालूराहतं....अशीहीनाजूक;पणगुंतागुंतीची,मतीगुंगकरणारीकादंबरी....सेकंडलेडी!