SETUBANDHAN
-
- $5.99
-
- $5.99
Publisher Description
रामाच्याजन्मापासूनतेत्यानेजलसमाधीघेईपर्यंतचात्याच्याजीवनाचासमग्रप्रवासयाकादंबरीतूनचित्रितकेलाआहे.अर्थातचविश्वामित्रांच्यासान्निध्यातीलराम-लक्ष्मणयांचेजीवन,राम-सीताआणिरामाच्याअन्यबंधूंचाविवाह,रामाच्याराज्याभिषेकाचीदशरथानेकेलेलीघोषणा,त्यावरकैकयीनेरामालाचौदावर्षंवनवासातपाठवण्याचाधरलेलाहट्ट,राम-लक्ष्मणसीतायांचंवनवासातीलजीवनआणिवनवासादरम्यानच्याघटना...जसेरामानेकेलेलाअहल्येचाउद्धार...रावणानेसीतेचंकेलेलंअपहरण...हनुमान-सुग्रीवासहरामालाभेटलेलीवानरसेना...राम-रावणयुद्ध...रावणाचामृत्यू...सीतेचंअग्निदिव्य...राम-लक्ष्मण-सीतेचंवनवाससंपूनअयोध्येतआगमन...रामाचंराज्यारोहण...लोकापवादावरूनगर्भिणीसीतेचारामानेकेलेलात्याग...रामानेकेलेल्याअश्वमेधयज्ञाच्यावेळीलव-कुशयात्याच्यापुत्रांशीत्याचीझालेलीभेट...आणिकालांतरानेरामाचीझालेलीअवतारसमाप्ती...रामायणातीलमुख्यआणिउपकथानकांमधूननिर्माणझालेल्याउत्कटभावनाट्याचानवरसपूर्णआविष्कार