SHABDAVEDH SHABDAVEDH

SHABDAVEDH

    • $1.99
    • $1.99

Publisher Description

मुळाक्षरेभाषा,समाज,संस्कृतीचेआधारस्तंभअसतात.काहीअपवादसोडल्यासएकेकटीअक्षरेतशीअर्थहीनच!दोनवाअधिकअक्षरांचाअर्थवाहीसंचम्हणजे‘शब्द’.दोनवाअधिकअक्षरांचेअर्थहीनसंचदेखीलअगणितअसतात.त्यामुळेशब्दकसेतयारझालेअसतील,कोणीबनवलेअसतील,याचेकुतूहलआपल्यालाअसतेच.काहीनिरर्थकअक्षरसंचांनाअर्थमिळतोवनवेशब्दतयारहोतात.एकाभाषेतलाअर्थहीनअक्षरसंचदुस-याभाषेतशब्दअसूशकतो.काही-काहीशब्दवाअक्षरसंचवाचल्यावरकुतूहलचाळवलेजाते,जसे‘मरुला’,‘टाटुराना’,‘योक्टो’,‘अँटार्टिककस्टेअर’वगैरे.शब्दांचाअर्थकळला,त्यातलेविज्ञानकळलेकी,गंमतवाटते;मनोरंजनहोतेवशब्दांचीभुरळहीपडते.अशाचकाहीशब्दांचाहाशब्दवेध...

GENRE
Health, Mind & Body
RELEASED
2013
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
88
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
2.8
MB