• $5.99

Publisher Description

एफबीआयसाठीस्पेशलएजंटम्हणूनकामकरणारीस्मोकीबरेटएकामागूनएकखूनकरणा-याखुन्यांचामागकाढण्याततरबेजहोती;पणएकाखुन्यानेमात्रतिचंआयुष्यकायमचंउद्ध्वस्तकेलं.तिच्यापतीलाआणिमुलीलाठारमारूनतिच्याचेह-याबरोबरआत्म्यावरहीएकखोलजखमकेली.ज्याच्यासाठीजगायचं;तेसगळंसंपलंहोतं....आताकायकरेलस्मोकी?रिव्हॉल्वरच्यानळीचाथंडगारस्पर्शओठांनीअनुभवून;झटकनचापओढूनसगळंएकदाचंसंपवूनटाकेलकीतिच्यामानगुटीवररहस्यमयअस्तित्वाचीदहशतठेवणा-या,बुद्धिमानपणविकृतमनोवृत्तीच्या‘त्यासावली’चाशोधघेऊनछडालावेल?रहस्यमयघटनांचीगुंफणअसलेलीचित्तथरारककादंबरी!

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2017
July 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
596
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
4.2
MB

More Books by Cody McFadyen