• $1.99

Publisher Description

शेकराहाखारीच्याजातीचाविशेषत:जंगलातआढळणारा,झाडावरराहाणारा,याफांदीवरूनत्याफांदीवरउड्यामारतमुक्तपणेफिरणारावआवश्यकतेप्रमाणेजमिनीवरयेणाराप्राणी.शेकराखारीसारखाचदिसणारा,पणखारीहूनकितीतरीमोठा,झुबकेदारशेपटीअसलेलाशाकाहारीप्राणीआहे.वेगवेगळ्याझाडांवरचीफळेखातहिंडण्याबरोबरचजंगलातीलवन्यपशुंचेजीवननाट्यतोबिटबिट्या,लालबुंदडोळ्यांनीदुरूनपाहातअसतो.यानिरीक्षणाततटस्थतानसते.खूपउत्सुकताअसते;जमेलतेथेसहभागआणिपलायनहीअसते.शेकराच्यानजरेतूनलेखकानेजंगलातलेजीवनदर्शवण्याचाप्रयत्नकेलाआहे.शेकरालादिसलेलानिसर्ग,ऋतुमानानुसारत्यामध्येहोणारेविविधबदलतसेचअनेकपशु-पक्ष्यांच्यास्वाभाविकप्रेरणा,त्यांचाजीवनसंघर्षयामध्येचित्रितकेलाआहे.यामध्येशेकराच्यादैनंदिनजीवनाबरोबरचत्यानेपाहिलेल्याइतरनानाविधप्राण्यांच्याआयुष्यातीलघटना-प्रसंगांचेहुबेहुबवर्णनआहे.शेकराएकाडोहाकाठीअसलेल्यावडाच्याझाडावरबसूननिसर्गाचे,तेथेपाणीपिण्यासयेणार्याविविधपशु-पक्ष्यांचेनिरीक्षणकरतो.यामध्येकाळतोंड्याहुप्प्यांचंदातविचकून,भीतीदाखवतअंगावरयेणं,अस्वलाचंजमिनीवरपालापाचोळाहुंगतजाणं,मधमाश्यांच्याचाव्याचीपर्वानकरतापोळंपाडूनत्यातलामधपिणंआणिपिलांनामागेसारूनवारुळाततोंडखुपसूनअधाशासारखीएकट्यानेचवाळवीखाणं,वाघाचीशिकारीलाजातानाझाडाच्यासालीमध्येनखांनीओरबाडूनतीसाफकरण्याचीसवय,मादीगव्याच्याप्रसूतीच्यावेळीखुद्दगवाआणिइतरमाद्यांनीकेलेलेतिचेआणिवासराचेसंरक्षण,सुसरीचंडोहाच्याकाठावरयेऊनऊनअंगावरघेतानातोंडाचाआवासूनपक्ष्यांकडूनदातसाफकरूनघेणंआणिडोहातशिरल्यावरकिंचितडोकेवरकाढूनपाणीपिण्यासआलेल्याभेकरासअलगदपाण्यातओढूननेणं,प्रणयभंगासकारणीभूतठरणार्यागजेंद्राच्यासोंडेलामहाभुजंगानेघेतलेलाचावाआणित्यातझालेलादोघांचाहीमृत्यू,नागउंदरालाखाण्याच्यापवित्र्याततरझाडाच्याढोलीतूनबाहेरआलेलेघुबडनागालापकडण्याच्यातयारीत,भुकेलेल्याअजगरानेसशालालक्ष्यकरणं;हेसारेप्रसंगअधूनमधूनशेकराच्याडोळ्यांसमोरघडतअसतात.दरम्यान,जंगलालालागलेल्याआगीमध्येसारेभस्मसातहोते;साहजिकपणेबहुतेकसारेपशु-पक्षीहेजंगलसोडूनआपल्यावाटेनेदुसर्याजंगलातआश्रयासजातात.शेकरामात्रयाजागेनेआजवरदिलेलेसुखलक्षातघेऊनहेजंगलसोडूनइतरत्रजातनाही;तरअशाप्रसंगातहीतोबिळातअसलेल्यासशाच्यादोनपिलांनाकोवळेगवतदेतोआणित्यांच्याशीखेळतोतसेचतोसुतारपक्ष्यानेचोचीनेझाडामध्येतयारकेलेल्यापोकळीतीलपिलांशीखेळण्याचाप्रयत्नकरतो.अखेरएकादुर्दैवीक्षणीवाढत्यावयानुसारचपलताहीनझालेलेशरीरआणिखचलेल्यामनाचाशेकरापाणीपिण्यासयेतोआणिबेसावधपणेखोकडाचीशिकारहोतो.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1996
April 8
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
88
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.6
MB

More Books by RANJEET, DESAI