SHESH

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

भूकमाणसालाकितीलाचारबनवते!आम्हीसगळ्याबहिणीदोनवेळचंपोटालाकाहीमिळावंम्हणूनवणवणकरतहोतो.वयलहान,आणिभूकमोठी.जेवणाच्यावेळेलाकुणाच्यातरीदारातजाऊनउभंराहायचं.नाइलाजम्हणूनत्याघरातलीबाईआतबोलवायचीआणिमगतिच्यारागासकट,तिच्याजिव्हारीलागणार्‍याशब्दांसकटजेपानातपडेलतेगिळायचं.त्याघरातल्यापुरुषाचीनजरअंगावरूनफिरतराहायची.किळसयायची-जणूतीनजरनग्नकरतआहे.पणनिर्लज्जव्हायचं;कारणपोटातभुकेचावणवापेटलेलाअसायचा.आणितोचवणवात्यापुरुषाच्यानजरेतपेटलेलाअसायचा.दोन्हीभुकाशारीरिक.....एकभूकवणवाशमवणारीआणिएकभूकवणवाअजूनचेतवणारी...

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2020
November 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
175
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.1
MB

More Books by SWATI, CHANDORKAR

2022
2017
2016
2014
2013
2013