SHILOPYACHYA GOSTHI SHILOPYACHYA GOSTHI

SHILOPYACHYA GOSTHI

    • $5.99
    • $5.99

Publisher Description

THIS IS A COLLECTION OF SHORT TRUE STORIES INSPIRED BY ACTUAL EVENTS IN THE LIFE OF AUTHOR B. D. KHER; THERE ARE GHOST STORIES, DISORIENTATION (CHAKWA IN MARATHI) STORIES, GRAVEYARD STORIES AND EVEN FUNNY ANECDOTES. MOST OF THESE STORIES ARE HUMOROUS; BUT SOME SERIOUS STORIES ARE ALSO HEART-WRENCHING. KHER, WHO USED TO GO FOR A SWIM WITHOUT HIS FATHER'S PERMISSION, ONCE SAW A SNAKE IN THE WELL AND HE STARTED RUNNING AWAY AS IF A TIGER WAS CHASING HIM. THIS INCIDENT IS DESCRIBED IN THE STORY 'ADNYNECHI AVADNYNA'. WHEREAS, 'VANZOTI BABUTAI' EXPRESSES THE ANGUISH OF A CHILDLESS BABUTAI. KHER, WHO WENT TO JAIL AS A SATYAGRAHI NARRATES HOW HIS “SANKASHTI” FAST WAS CELEBRATED ELABORATELY EVEN IN JAIL, IS DESCRIBED IN THE STORY 'TURUNGATIL CHATURTHI'. THE STORY 'PILUTAI AHEVAPANI GELYA' TELLS US HOW PILUTAI, WHO WISHED TO DIE WHILE HER HUSBAND WAS STILL ALIVE, GETS HER DESIRE FULFILLED. IT IS INDEED AN ENTERTAINING AND COLORFUL COLLECTION OF STORIES IN A LIGHT-HEARTED LANGUAGE AND HUMOROUS STYLE
हा छोट्या-छोट्या सत्यकथांचा संग्रह आहे. या सर्व गोष्टी भा. द. खेर यांच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेल्या आहेत; यामध्ये भुताच्या गोष्टी आहेत, चकव्याच्या गोष्टी आहेत, स्मशानातल्या तसेच अगदी फजितीच्यासुद्धा गोष्टी आहेत. यातील बहुतेक कथा विनोदी स्वरूपाच्या आहेत; परंतु काही गंभीर कथा हृदयाचा ठाव घेणार्‍याही आहेत. वडिलांची परवानगी नसताना चोरून पोहायला जाणार्‍या खेर यांना एकदा विहिरीत नाग दिसला आणि ते वाघ मागे लागल्यासारखे पळत सुटले. या प्रसंगाचं वर्णन ‘आज्ञेची अवज्ञा’ या कथेत येतं. तर ‘वांझोटी बबूताई’मधून मूल नसलेल्या बबूताईची व्यथा व्यक्त होते. सत्याग्रही म्हणून तुरुंगात गेलेल्या खेरांची संकष्टी चतुर्थी तुरुंगातही कशी साग्रसंगीत साजरी झाली, याचं वर्णन येतं ‘तुरुंगातील चतुर्थी’ या कथेत. ‘पिलूताई अहेवपणी गेल्या’ या कथेत अहेवपणी मरण यावं अशी इच्छा करणार्‍या पिलूताईंची इच्छा कशी पूर्ण होते, हा कथाभाग आहे. खुसखुशीत भाषेतील, नर्मविनोदी शैलीतील कथांचा मनोरंजक आणि रंगतदार संग्रह.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2025
March 31
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
225
Pages
PUBLISHER
MEHTA PUBLISHING HOUSE
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
2.2
MB
KRANTIKAL KRANTIKAL
2025
AAI MAZI AHE AAI MAZI AHE
2025
KRANTICHYA WATEVAR KRANTICHYA WATEVAR
2024
NAADLAHARI NAADLAHARI
2024