



SHREE GAJANAN DARSHAN
-
- $5.99
-
- $5.99
Publisher Description
‘श्रीगजाननदर्शन’हेविख्यातलेखकभा.द.खेरयांनीओघवत्याभाषेतलिहिलेलेसंतचरित्र.संतकवीदासगणूयांनीलिहिलेल्या‘श्रीगजाननविजय’याएकवीसअध्यायांच्यापोथीतीलगजाननमहाराजांच्याचरित्राचेत्यानीसंक्षेपानेगद्यरूपातविवरणकेलेआहे.प्रसंगानुरूपमहाराजांनीकेलेल्याचमत्काराचेवर्णनपोथीतवाचायलामिळते.(स्वत:लेखकांनामहाराजांचीप्रचितीआलीआहे.)अनेकभक्तश्रद्धेनेनित्यनियमानेपोथीचेपारायणकरतात.महाराजांचीउपासनाकरणार्याच्यासंकटकाळीधावघेऊनसंकटमुक्तकरतात,असाभाविकांचाअनुभवआहे.अनेकांनावेगवेगळ्यारूपांतदर्शनदेऊनत्यांनीमार्गदर्शनकेलेआहे.प्रस्तुतग्रंथातचमत्कारांचेशास्त्रीयविश्लेषणकरणारालेखआहे.त्यातजगप्रसिद्धशास्त्रज्ञ-संशोधकांच्याअध्यात्मविषयावरीलविचारांचामागोवाघेण्यातआलाआहे.यापुस्तकातभाविकांनामहाराजांचेआलेलेअनुभवग्रथितकेलेआहेत,तेविस्मयचकितकरणारेआहेत.मूळपोथीतीलफलश्रुतीवरभाष्यकरणारालेखपुस्तकातसमाविष्टकेलाअसूनशेवटीनित्योपासनेसाठीमहाराजांचेमंत्रआणिस्तोत्रेदिलीआहेत.अशाग्रंथाच्यावाचनामुळेश्रद्धादृढव्हायलामदततरहोतेच,शिवायभक्तीमुळेशक्ती(आधार)प्राप्तझाल्याचाप्रत्ययआल्याशिवायराहतनाही.