SHUBHMANGAL SHUBHMANGAL

SHUBHMANGAL

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

’शुभमंगल’कथेतीलसुनंदाच्यावडिलांचाचमत्कारिकस्वभावतिलाघरसोडूनबाहेरपडण्यासभागपाडतो.आपल्यामर्जीविरुद्धलग्नकरावेलागल्याचारागतेइतक्यावर्षांनंतरमुलांवर,बायकोवरकाढतअसतात.त्यांनाकुटुंबीयांचीकोणतीचगोष्टपटतनसते.त्यातचमुलीचे-सुनंदाचेलग्नआपल्याबॉसचीमर्जीसंपादनकरण्यासाठीत्याच्यावायागेलेल्यामुलाशीलावण्याचाप्रयत्नतेकरतात,तेव्हाआईलादुःखातठेवूनसुनंदावरघरसोडण्याचीवेळयेते.तीआपल्याआपल्यामैत्रिणीच्याआधारानेपायांवरउभीराहते.अशातचयोगायोगानेतिचीओळखमुकुंदाशीहोते.दोघांचीमनेएकमेकांशीजुळतात.पणत्याचसुमारासदेशातीलपरिस्थितीबिघडते.सरकारवराष्ट्रीयस्वयंसेवकसंघयांचेमतभेदहोतात.संघत्याविरुद्धसत्याठाहाचेरणशिंगफुंकतो.त्यावरबंदीघातलीजाते.यातमुकुंदाचेलक्षतिकडेआकर्षिलेजाते.देशप्रेमानेभारावलेलामुकुंदत्यातउडीघेतो.सुनंदाचेप्रेममुकुंदस्वीकारतोका,त्यांचेशुभमंगलहोतेका,यासाठीवाचावी’शुभमंगल’कादंबरीयापुस्तकातीलदुसरीकादंबरी’प्रायश्चित’.यातसमीरवरआपल्याविधवाआंधळ्याआईचीवपोरक्यामामेबहिणीचीजबाबदारीसमीरवरअसते.मामानेसमीरचेवडीलवारल्यावरत्यादोघांनाआधारदिलेलाअसल्यानेआतात्याच्यापश्चातत्याचीमुलगीसमीरच्याआधारानेराहतअसते.त्यामुळेसमीरच्याआईच्यामनातआपल्याभावाचेऋणफेडण्यासाठीत्याच्यामुलीला-सरोजलाआपलीसूनकरूनघ्यायचेअसते.सरोजहीमनानेसमीरमध्येगुंतलेलीअसते.परंतुदुकानतपासणीच्यानिमित्तानेसमीरकादरभाईच्यादुकानात3-4वेळाजातो,आणित्याचीपुतणी-शिरीनकडेआकर्षिलाजातो.तीमुस्लिमअसूनहीसर्वधर्मांचातिचाअभ्यास,त्यातीलगांधीजी,विवेकानंदयांच्याविषयीतिलावाटणाराआदरअशागोष्टींनीतोप्रभावितहोतो.तिलाहिंदूधर्माचीहीचांगलीमाहितीअसते.आपलाजोडीदारहिंदूचअसावा,असाविचारहीशिरीनत्याच्याकडेउघडकरते.तीआपल्याकाकाच्याआश्रयानेचराहतअसते.तीसमीरकडेओढलीजाते.समीरहीशिरीनच्याप्रेमातपडतो.सरोजमनापासूनत्याचीचाहतीआहेवआपल्याआईच्यापसंतीचीआहे.शिरीनभेटण्यापूर्वीसरोजत्यालाआवडतहोती;पणआताशिरीनचीत्याच्यावरजादूझालीआहे.पणशिरीनमुस्लिमअसल्यानेहेकसेजमायचे?सरोजलायाचीकुणकुणलागलीआहे.अशातचएकदाशिरीनगायबहोते.तिचाठावाठिकाणाहीत्यालालागतनाही.इकडेशिरीनच्याकाकानेघातकेलाआहे.एकातोतयासरदारालात्यानेआपल्यापोरक्यापुतणीलापैशासाठीविकलेआहे.त्याकोठडीतीलजाफरभाईलातिचीदयायेते.त्यालातिच्याबद्दलआपलेपणावाटतो.तोत्यानराधमाच्यातावडीतूनतिलासोडविण्याचेठरवतो.आपणयेथेकसेआलो,हेसांगतानात्यानेहिंदू-मुस्लिमझगड्याच्यावेळीआपल्याधर्मबांधवांच्यादबावाखालीहिंदूमित्राचाखूनकेल्याचेसांगतो.त्याबद्दलत्यालाफारवाईटवाटतअसते.त्यासाठीत्यालातुरुंगातहीजावेलागते;मात्रपोलिसाच्यामदतीनेचतोतुरुंगातूनपळकाढतोआणिआतायासरदाराच्याताब्यातसापडतो.शिरीनच्यालक्षातयेते,कीसमीरच्यावडलांचाखूनकरणारेहेआपलेवडीलचआहेत.लहानपणीत्यांचेफोटोपाहिलेलेतिच्यालक्षातयेते.दोघेत्यातोतयासरदाराच्यातावडीतूननिसटण्यातयशस्वीहोतात.शिरीनहीआपल्यावडलांनाआपलीकहाणीवसमीरबद्दलसांगते.दोघेसमीरकडेयेतात.समीरशिरीनवतिच्यावडलांच्याभेटीनेआनंदितहोतो.समीरशिरीनशीलग्नकरतो,कीसरोजलास्वीकारतो?ललितरम्यभाषा,चित्तथरारकमांडणी,कथानकाचीआकर्षकताआणिवैशिष्ट्यपूर्णस्वभावरेखनहेभा.द.खेरयांच्याकादंबर्यातूनदिसणारेलेखनगुणयादोन्हीकादंबर्यांतूनप्रकर्षानेप्रकटझालेलेदिसतील.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2022
September 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
144
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House Pvt. Ltd.
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
2.1
MB