



SOKOL GRIHO HARALO JAR
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
अनंतअडचणींचासामनाकरत,खुनाच्याधमक्यायेऊनसुद्धाअंतरातल्याआवाजालासततप्रतिसाददेत,तळमळीने,निर्भयपणानेलिहिणाऱ्यामोजक्यालेखकांपैकीएकअग्रगण्यनावम्हणजेतसलिमानासरिन.‘शोकोलग्रिहहारालोजार’हेपुस्तकउपरोक्तविधानालापुष्टीदेणारेअसेचआहे.यापुस्तकाततसलिमानेविविधविषयांचापरामर्शघेतलाआहे.अगदीअमेरिकेच्यानिवडणुकीपासूनतेफिडेलकॅस्ट्रोच्याक्यूबापासूनअंधश्रद्धांपर्यंतअनेकविषयांवरतिनेपोटतिडकीने,निर्भयतेनेरोखठोकशब्दांतस्वतःचीमतेमांडलीआहेत.त्याचबरोबरस्वतःच्याआयुष्यातीलअडचणी,अन्याय,एकाहत्तरसालच्याकटूआठवणीयांबद्दलहीलिहिलेआहे.सर्वप्रकारचीविषमतादूरहोऊनसर्वजगम्हणजेएकएकसंध,सुसंस्कृत,मानवतावादीसमाजघडावा,हीतळमळहातिच्यालिखाणाचापायाआहे.