• $5.99

Publisher Description

सिद्धहस्तकथालेखकजेफ्रीआर्चरह्यांच्यावाचकांनाखिळवूनठेवणा-याकादंब-यांपैकीहीएकअत्युत्तमकादंबरी.फसवेगिरीच्याआणिबदनामीहोऊशकेल,अशागुंतागुंतीच्याघटनाघडतातआणिमगत्यांचाव्यवस्थितबदलाघेतलाजातो,तोकसा;ह्याचीअत्यंतकौशल्यपूर्णगुंफण.ऑक्सफर्डचाएकप्रोफेसर,लंडनमधीलएकप्रतिष्ठितउच्चभ्रूडॉक्टर,एकफेशनेबलफ्रेंचआर्ट-डीलरआणिमोहकव्यक्तिमत्त्वअसलेलाएकइंग्लिशलॉर्ड-ह्यासगळ्यांमध्येसमानधागातोकायअसणार?तसंपाहिलं,तरकुठलाचनाही!पणह्यासगळ्यांनाहार्वेमेट्काफनावाच्या,आंतरराष्ट्रीयशेअरबाजारातअफाटउलाढाल्याकरणा-यालपंग्यानंसंपूर्णपणेलुंगवलेलंअसतं!आणित्यांचेपैसेपरतमिळण्याचीत्यांनाथोडीहीआशानसते!-कीअसते?–आणखीनुकसानहोणंशक्यचनसतं,म्हणूनहीचारअगदीआगळी-वेगळीमाणसंएकत्रयेतात,आणिकाहीअफाट,भन्नाटयोजनाआखतात.त्यायोजनापारपाडता-पाडता,तेऑक्सफर्डयुनिव्हर्सिटीच्याविख्यातइमारती,जुगाराचेजगप्रसिद्धअड्डेअसलेलंमाँटेकार्लो,पॅरिसमधल्याएकाहॉस्पिटलचंऑपरेशनथिएटर,लंडनच्याउच्चभ्रूआर्टगॅल-या,अ‍ॅस्कॉटच्याघोड्यांचंरेसकोर्स,तसंच,विम्बल्डनच्याटेनिसकोर्टावरहीजाऊनपोचतात!हेसगळंकशासाठी?हार्वेमेट्काफनंचोरलेलेत्यांचेपैसेपरतमिळवण्यासाठी!–अगदीएकन्एकपैसा!

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2017
December 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
5
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
5.6
MB

More Books by Jeffrey Archer