SPYMASTER SPYMASTER

SPYMASTER

    • US$9.99
    • US$9.99

출판사 설명

"THE NEWEST THRILLER IN THE 1 NEW YORK TIMES, 1 WALL STREET JOURNAL AND 1 PUBLISHERS WEEKLY BESTSELLING SERIES!ACROSS EUROPE, A SECRET ORGANIZATION HAS BEGUN ATTACKING DIPLOMATS. BACK IN THE UNITED STATES, A FOREIGN ALLY DEMANDS THE IDENTITY OF A HIGHLY PLACED COVERT ASSET. IN THE BALANCE HANG THE INGREDIENTS FOR ALL-OUT WAR.WITH HIS MENTOR OUT OF THE GAME, COUNTERTERRORISM OPERATIVE SCOT HARVATH MUST TAKE ON THE ROLE HE HAS SPENT HIS CAREER AVOIDING. BUT, AS WITH EVERYTHING ELSE HE DOES, HE INTENDS TO REWRITE THE RULES ALL OF THEM.IN SPYMASTER, SCOT HARVATH IS MORE CUNNING, MORE DANGEROUS AND DEADLIER THAN EVER BEFORE.IF YOU HAVE NEVER READ A BRAD THOR NOVEL, THIS IS THE PLACE TO START."
**
एका गुप्त दहशदवादी संघटनेच्या हल्ल्याशी सामना - कथानकाचा मुख्य चेहरा `स्कॉट हार्वथ' हा कार्लटन ग्रूपचा आधारस्तंभ - अमेरिकेतली ‘द कार्लटन ग्रूप' ही संघटना अमेरिकेच्या ‘सीआयए' या मुख्य सुरक्षा संघटनेच्या नोकरशाही पद्धतीच्या चौकटीबाहेर जाऊन काम करणारी गुप्तहेर संघटना - कामगिरीची सुरुवातीस रशियन संघटनेचा नायनाट - नंतर स्वीडनमधल्या गॉटलँड टापूतील रशियन टोळीकडे मोर्चा - गोटलँडमधील एका स्थानिक राजकारणी महिलेचा मुलगा ताब्यात - कुझनेत्सोव्ह नामक रशियन एजन्टचा पाठपुरावा, इथून पोलंडमधून चोरीला गेलेल्या अमेरिकेच्या मिसाइल्सचा शोध कसा लागला? मॅटरहॉर्न नामक महत्त्वाचा एजन्ट म्हणजे नेमकं कोण? कार्लटन ग्रूपची सगळी गुप्त माहिती शत्रूंच्या ताब्यात जाण्याचा धोका कोणामुळे? कथानकाचा शेवटी घडतं काय? कसं? तीन देश - तीन हल्ले आणि तीन राजनैतिक अधिकार्यांची हत्या अशी पार्श्वभूमी असलेली `स्पायमास्टर' कादंबरी.

장르
미스테리 및 스릴러
출시일
2026년
3월 9일
언어
MR
마라티어
길이
381
페이지
출판사
Mehta Publishing House
판매자
Mehta Publishing House Private Limited
크기
2.4
MB
Free Fall Free Fall
2013년
Black List Black List
2012년
Hidden Order Hidden Order
2013년
The Lions of Lucerne The Lions of Lucerne
2003년
Full Black Full Black
2011년
Act of War Act of War
2014년