SUGARNICHA VIDNYAN SUGARNICHA VIDNYAN

SUGARNICHA VIDNYAN

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

माणूसआपलंअन्नशिजवायलालागलातेव्हापासूनत्याच्याउत्क्रांतीतीलवाटचालीनंएकमहत्त्वाचंवळणघेतलं.किंबहुनामाणूसआपलंअन्नशिजवायलालागलातेव्हाच‘हन्टरगवरर’हेस्वरूपसोडूनत्यानंआपल्यासुसंस्कृतआधुनिकमानवबनण्याच्यावाटचालीलासुरुवातकेली.अन्नशिजवूनखायलालागल्यामुळेपचनसंस्थेतजसेउत्क्रांतिनुरूपबदलहोतगेलेतसामाणसाचासांस्कृतिकविकासहोतगेला.आयुर्वेदातशिजवणंयाप्रक्रियेलाअन्नावरसंस्कारकरणंअसंचम्हटलंआहे.म्हणजेचशिजवण्याचीप्रक्रियाहीहीएकवेगळ्याअर्थानंसंस्कृतीजन्यप्रक्रियाठरते.खाण्याजोगंअन्नतयारकरणंयासाठीउष्णतादेण्याआधीहीकाहीप्रक्रियाकराव्यालागतात.पूर्वतयारीकरावीलागते.प्रमाणनेमकंकितीअसावंयाचंव्यवधानराखावंलागतं.हीसगळीअवधानंपारपाडतानाआपणएकवैज्ञानिकप्रक्रियाचपारपाडतअसतोयाचीजाणीवसुगरणींनाअसतेचअसंनाही.त्याप्रक्रियेपाठीविज्ञानाचीजीसंकल्पनाअनुस्यूतआहेअसंमीमानलंतेकितपतबरोबरआहे?आणिसर्वांतमहत्त्वाचीबाबम्हणजेज्यांचीविज्ञानाशीफारशीजवळीकनाहीअशासुगरणींनाहेविज्ञानकितपतरुचेल?कीतोघासगळ्याखालीउतरणारचनाही?अशाप्रश्नांचीउकलकरणारेहेपुस्तक.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2013
March 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
201
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
3.3
MB
DWIDAL DWIDAL
2016
AKHERCHA PRAYOG AKHERCHA PRAYOG
1995
CHIRANJIV CHIRANJIV
1986
GOLMAAL GOLMAAL
1993
KHIDKILAHI DOLE ASTAT KHIDKILAHI DOLE ASTAT
1999
KARNAPISHACHCHA KARNAPISHACHCHA
2009