



SWAMI
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
महाराष्ट्रातल्याजनतेलाजिनेमंत्रमुग्धकेले,अशीमराठीसारस्वतातीलअजरामरसाहित्यकृती.रणजितदेसाई:मराठीसाहित्यालासमृद्धकरणारेथोरसाहित्यिक.१९४६साली`भैरव`याकथेलालघुकथास्पर्धेतवाचकांकडूनएकमुखानेपहिलेपारितोषिक.१९५२मध्ये`रुपमहाल`हापहिलाकथासंग्रहप्रकाशित.त्यानंतरसातत्यानेकथालेखन.ग्रामीणजीवनावरीलवऐतिहासिकव्यक्तिरेखांवरीललेखनअधिकरसरशीत.`स्वामी`लासाहित्यअकादमीपुरस्कारप्राप्त.मराठीमध्येअतिशयलोकप्रियअसलेलीवरसिकमान्यतापावलेलीरणजितदेसाईयांचीकादंबरी.थोरलेमाधवरावपेशवेयांचेराजकीयजीवन,कर्तृत्वआणित्यांचेवैयक्तिककरुणगंभीरजीवनयाचेअतिशयउदात्तवप्रभावीचित्रणस्वामीतकेलेलेआहे.इतिहासआणिसाहित्यह्याचेएवढेउर्जस्वलनिरोमहर्षकरसायनमराठीभाषेतआजतागायतकोणीनिर्माणकरूशकलेलेनाही.कादंबरीतीलअतिशयउठावदारआणिकलात्मकव्यक्तिरेखाआहेत,माधवराव,रमाबाईआणिराघोबादादायांच्या.सद्गुणीआणितेजस्वीकर्तव्यदक्षमाधवराव,स्वार्थी,भोळसट,राजद्रोहीराघोबाआणिसोशिक,त्यागी,साध्वीरमाबाईयातिन्हीचरित्ररेखावाचकांच्यामनांवरविलक्षणपरिणामकरतात.थोरल्यामाधवरावपेशव्यांचीहीचरित्रगंगावाचतानाकरुणेनेमनभरूनयेते.उदात्ततेनेभारावूनजातेआणिपूर्वजांच्याअभिमानानेमानताठहीहोते.स्वामीवाचूनवाचकदिपूनजातो.दिग्मूढहोतो.इतिहासआणिललितकृतीयादृष्टींनीरसोत्कटअसलेलीशोकात्मिककादंबरी.