



SWARGACHYA VATEVAR KAHITARI GHADALE
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
आपल्यापैकीप्रत्येकाकडेचएककहाणीअसते,जिच्यामुळेआपलाजगण्यावरचाविश्वासदृढहोतो...सुधामूर्तींच्यापुस्तकाच्यापानोपानीभेटणारीमाणसंआणित्यांच्यारोमहर्षककहाण्याआपल्यामनावरकायमचाठसाठेवूनजातात.पणयासर्वपुस्तकांमधूनआपल्यालाजीकुणीमाणसंभेटतात,तीसुधामूर्तींच्यासामाजिककार्याच्यानिमित्तानंवेळोवेळीत्यांच्याआयुष्यातयेऊनगेलेलीमाणसंअसतात.पणतशाचप्रकारच्याकहाण्याइतरांच्याहीआयुष्यातघडल्याअसतील.प्रत्येकाकडेचसांगण्यासारखंकाहीतरीअसेल.‘स्वर्गाच्यावाटेवरकाहीतरीघडलं’हाअत्यंतसंस्मरणीयअशावीससत्यकथांचासंग्रहआहे.पेंग्विनप्रकाशनातर्फेजीखुलीकथास्पर्धाआयोजितकरण्यातआली,त्यास्पर्धेतउतरलेल्याअसंख्यकथांचंसुधामूर्तीयांनीजातीनंपरीक्षणकरून,त्यातूनउत्कृष्टअशायावीसकथानिवडल्या.आपणआपल्याखडतर,कष्टप्रदअशादैनंदिनजीवनाचीवाटचालकरतअसतानाहेजीवनआशा,श्रद्धा,दयाळूपणाआणिआनंदयांनीकितीओतप्रोतभरलेलंअसतं,याचीप्रचीतीयाकथावाचूनआपल्यालायेते.अत्यंतहृदयस्पर्शीआणिप्रेरणादायीअशाकथांचाहासंग्रह,माणसाच्याचांगुलपणावरविश्वासठेवणाऱ्याप्रत्येकवाचकालामंत्रमुग्धकरूनटाकेल.