TADA
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
कॉन्स्टेबलनंजुण्डेगौडागालातल्यागालातहसला.त्याच्याखेडवळहास्यामधलामंदआणिजोराच्याहसण्यामधलानेमकाफरकलक्षातआलानाही.‘‘हसायलाकायझालं?’’सळ्यांच्याआडअसलेल्याबी.ई.पर्यंतचंशिक्षणघेऊनउद्योगपतीम्हणूनस्थिरावलेल्याजयकुमारनंविचारलं.‘‘यूआरमायकझिन!’’बंगळूरमध्येवाढलेल्यातिनंखेड्यातल्यात्याघराच्यापरसातअसलेल्यासंत्र्याच्याझाडाखालीउभंराहूनम्हटलं.‘‘कुणीशिकवलंतुलाइंग्लिश?’’त्यानेकठोरपणेविचारलं.तिच्यास्कुलमधल्याकुठल्याहीमिसच्यानसेलइतक्याकठोरआवाजात.तिलारागआला.हाकायमाझाटीचरआहे,एवढंबोलायला?‘‘माझ्यामिसनं.माझ्यामम्मीनं!माझीमम्मीइंग्लिशचीरीडरआहे!’’‘‘नीटसमजूनघे.मीतुझाकझिननाही.ब्रदरआहे!भाऊमोठाभाऊ!अण्णा.’’‘‘पणमाझेडॅडीमम्मीवेगळेआहेतआणितुझेअम्माअप्पावेगळेआहेत...’’तिच्यामनातलीशंकाफिटलीनाही.‘‘वेगळेअसलेम्हणूनकायझालं?माझेअप्पातुझ्याअप्पांचेमोठेभाऊ;म्हणूनमीतुझादादाचआहे,लक्षातठेव.तुलाइंग्लिशशिकवलंयत्यांनाअक्कलनाही!’’त्यानंमास्तरगिरीकरतम्हटलं.भारतीयसमाजालाजातअसलेल्यातड्याचंदर्शनघडवत,हृदयालापीळपाडणारी;समकालीनजीवनासमोरआरसाबनूनजीवनदर्शनघडवणारीकादंबरी.