• $5.99

Publisher Description

किरीटदेशपांडेयांनीनागपुरातराहूनआपलंव्यवसायाचंस्वप्नपूर्णकेलं...चंदूभाईविराणीयांनीराजकोटमधूनसुरुवातकरून‘ग्लोबल’उद्योगसाकारला...दीपकदाधोटीयांनीबेळगावमधूनघेतलेली‘उद्योग-भरारी’देश-विदेशांतपोहोचली...यासगळ्यांनाहेजमलं;तरमगतुम्हालाकानाहीजमणार?यापुस्तकातआहेतआपल्यामातीशीइमानराखतउद्योगांचीउभारणीकरणाऱ्या२०उद्योजकांच्याविलक्षणप्रेरककहाण्या.भारतातल्यालहानशाखेड्यांमधूनयाउद्योजकांनीआपल्याउद्योगाचीसुरुवातकेली,आणितेजागतिकस्तरावरनेले.विशेषम्हणजेत्यासाठीत्यांनीस्थानिकपातळीवरीलगुणवानमंडळींच्यागुणांचाचकौशल्यानेउपयोगकरूनघेतला,आणिनवीनरोजगारहीनिर्माणकेला.त्यांनीसिद्धकेलंकी,एकचांगलाउद्योगउभारण्यासाठीतुम्हीमोठ्याशहरांमध्येचअसलंपाहिजेअसंकाहीनाही.त्यांनीदाखवूनदिलंकी,तुमच्याकडेयोग्यदृष्टिकोन,ध्येयवेडआणिजिद्दअसेलतरतुम्हीहीयशस्वीउद्योजकहोऊशकता;तुम्हीहीतुम्हालाहवंतेकरूशकता;काहीतरीनवीनघडवूशकता;तुमचास्वत:चाअसायशोमार्गनिर्माणकरूशकता—हामार्ग‘मायमाती’तूनसुरूहोणारा...‘ग्लोबल’आकाशालागवसणीघालणारा...!

GENRE
Biographies & Memoirs
RELEASED
2015
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
366
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
3.2
MB

More Books by Rashmi Bansal