TANTU
-
- $9.99
-
- $9.99
Publisher Description
‘हिंसासहसानष्टहोतनाही,तीवाढतचराहते;आणिनवेशत्रू,नवेमार्गशोधतराहते.हिंसा,जुलूमशाहीयांचीस्वत:चीअशीएकगतीअसते,स्वत:चेचतर्कशास्त्रअसते.जुलूमशाही,लष्करशाही,एकाधिकारशाहीआणिअशाचप्रवृत्तींचाकलस्वत:चीविचारशक्तीगुंडाळूनठेवण्याकडेअसतो;परंतुविचारआणिसर्जकतायांवरकुणाचीहीहुकमतचालूशकतनाही.त्यामुळेयाप्रवृत्तीआपल्याहल्ल्याचारोखलेखक,कलावंत,पत्रकार,विचारवंत,समाजधुरीणइत्यादींकडेवळवतात.परिणामीहोणारीसांस्कृतिकहानीकधीहीभरूनयेणारीनसते...त्यासमाजाच्यासंदर्भातकालचक्रजणूगोठलेजाते.’आणीबाणीघोषितहोण्यापूर्वीचबराचकाळआभाळझाकोळूनआलेलेहोते.राज्यकत्र्यांच्याहातातसुप्तदमनतंत्राचेनवेदुधारीहत्यारआलेहोते.‘नतूफिरजीसकेगा,औरनतुझकोमौतआएगी...’अशीभल्याभल्यांचीअवस्थाकरण्यातआलीहोती.अशाआणित्यानंतरच्याकालखंडातएकाबुद्धिप्रामाण्यवादीपत्रकाराचीआणित्याच्याकुटुंबीयांचीकशीदारुणवाताहतहोते,याचीराष्ट्रीयपाश्र्वभूमीवरचितारलेलीमनआणिमेंदूबधिरकरणारीप्रदीर्घकथा:तंतू!कन्नडसाहित्यातीलथोरतत्त्वविवेचकआणिनिर्भीडकादंबरीकारश्री.एस.एल.भैरप्पायांनीचित्रविचित्रधाग्यांनीविणलेलेमहावस्त्र:तंतू!