• $2.99

Publisher Description

अज्ञान-अधंश्रध्देच्यागर्तेतअडकलेल्याआणिरूढी-परंपरांच्याचक्रातगुरफटलेल्याभटक्या-विमुक्तजमातींपैकी‘गोंधळी’याजातीतजन्मालाआलेल्याविमलमोरेयांनीलिहिलेल्या‘तीनदगडाचीचूल’याआत्मकथनानंदलितसाहित्यातीलवपर्यायानंमराठीसाहित्यातीलआत्मकथनांचंदालनअधिकसमृद्धझालंआहे.याआत्मकथनातभोगलेल्याआणिभोगावंलागणा-याजीवनाबद्दलकुठंहीकडवटपणाप्रकटझालेलानाही.चीड,तुच्छता,सूडयांसारख्याअत्यंतस्वाभाविकपणेप्रकटहोणा-याभावनात्मकप्रतिक्रियाहीव्यक्तझालेल्यानाहीत.जीवनाकडंपाहण्याचीदृष्टीहीकुठंगढूळझालेलीनाही.हेआत्मकथनदलितजीवनाचंअस्सल,जिवंतचित्रणकरणारीवाङ्मयकृतीम्हणूनश्रेष्ठआहेच,शिवायतेअपारदैन्यआणिदु:खयांचंभेदकचित्रणवाचकांपुढंउभंकरीतअसतानाच,हीसारीसमाजव्यवस्थाचआमूलाग्रबदलूनटकण्याचीकशीआवश्यकताआहे,हेहीवाचकांच्यामनांवरतीव्रपणेठसवतराहतं.नवाजीवन-संस्कारघडवणारंहेमौलिकआत्मकथनप्रत्येकसुजाणवाचकानंवाचायलाचहवं,असंआहे.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2000
September 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
256
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.9
MB