THE COMPANY OF WOMEN

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

‘सर्वसामान्यमाणूसआनंदाच्याअनुभवाचाभुकेलाअसतो.कामवासनापूर्तीच्याअत्युच्चक्षणीयाआनंदाचात्याला,ओझरताकाहोईना,पणस्पर्शहोतो.सर्वसामान्यमाणसालाकामवासनपूर्तीतूनमिळण-याआनंदाइतक्यासर्वोच्चआनंदाचाअनुभवअन्यकोणत्याहीमार्गानेमिळतनसल्यानेमाणूसवारंवारत्याआनंदासाठीधडपडतअसतो.संभोगातसमर्पणतादात्म्यआणि,काहीकाळकाहोईना,पणएकचिंतामुक्त,विचारशून्यअवस्थाअनुभवतायेते.याअनुभवाचामाणूसभुकेलाअसतो.कामवासनेकडेम्हणूनतोवारंवारआकर्षितहोतो.हाअनुभवदेणारेमाध्यमअसणारीव्यक्तीमगत्याचीसर्वाधिकप्रियव्यक्तीठरते.त्याचेप्रेमत्याव्यक्तीच्याठिकाणीकेंद्रितहोते,त्याच्याभावविश्वावरत्याव्यक्तीचाअंमलचालूशकतो...’–चैतन्यप्रेमविविधजातींच्या,धर्मांच्या,वयाच्यास्त्रियांशीमुक्तशरीरसंबंधठेवूनत्यांच्यासहवासातअहोरात्रबुडलेल्याएकाकामपिसाटउद्योगपतीचंहेबिनधास्तआत्मवृत्तआहे.खुशवंतसिंगयाआंतरराष्ट्रीयख्यातीच्यालेखकानंहेसारेउष्णअनुभवआपल्यालेखणीच्यासाहाय्यानंजिवंतकेलेआहेत.खुशवंतसिंगयांची‘दकंपनीऑफविमेन’हीगेल्यादहावर्षांतलीपहिलीकादंबरी.यातशेवटपर्यंतप्रेम,कामआणिवासनायांचारिझवणाराआविष्कारआहे.तोआविष्कारकसल्याहीरूढसंकेतांनानजुमानणाराआहे.वाचकालातोचेतवतोआणिशेवटपर्यंतउत्तेजितकरतो.

GENRE
Biographies & Memoirs
RELEASED
2001
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
364
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.8
MB

More Books by Khushwant Singh

1987
2013
2014
1991
2018
2018