THE DIARY OF MARY BERG THE DIARY OF MARY BERG

THE DIARY OF MARY BERG

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

मेरीबर्गचीडायरीवाचताना,विश्वासबसणंकठीणअसाइतिहासाचाकाळाकुट्टकालखंडवाचकांच्याडोळ्यांपुढेअक्षरश:जिवंतहोतो,कमालीचाअस्वस्थकरतो.अस्थिर,संभ्रमितअवस्था,उपासमार,रोगराईआणिमृत्यूह्यांचेभोवतालीतांडव;यासगळ्यापरिस्थितीत,मेरीबर्गनेकोणत्याअंत:प्रेरणेनेतिच्याबाराछोट्यावह्यांतसातत्यानेघटनांचीनोंदकेलीअसेल?चिखलातूनकमळउमलावं,तशीमेरीबर्गयाविनाशकारीपरिस्थितीतदेखीलआशावादनसोडतातगधरूनराहिली.तिच्यासुदैवानेअमेरिकेलापोहोचल्यावरतिचीडायरीसंशोधितआणिसंपादितहोऊनपुस्तकरूपातप्रकाशितझाली.इतरअनेकभाषांतप्रकाशितझालेल्या‘दडायरीऑफमेरीबर्ग’याआत्मकथनाचामराठीअनुवादप्रकाशितहोऊनतोवाचकांपर्यंतपोहोचणं,हामराठीसाहित्यप्रवासातीलएकवैशिष्ट्यपूर्ण‘माइलस्टोन’ठरावा.

GENRE
Biographies & Memoirs
RELEASED
2009
October 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
240
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
3.2
MB