THE LAST DON THE LAST DON

THE LAST DON

    • $7.99
    • $7.99

Publisher Description

क्लेरिकुझिओ या अमेरिकेतील सर्वांत प्रबळ अशा माफिया पॅÂमिलीशी संबंधित क्रॉस हा तरुण असतो. अथेना अॉQक्वटेन या अतिशय सुंदर आणि नामवंत अभिनेत्रीवर त्याचं प्रेम जडतं. अथेनाचा नवरा बॉझ स्वॅÂनेट तिचा छळ करत असतो. क्रॉस त्याचा काटा काढतो. अथेनाच्या ऑटिस्टिक मुलीसह अथेनाचा स्वीकार करायचा आणि तिच्याबरोबर जीवन व्यतीत करायचं, अशी त्याची इच्छा असते. दरम्यान, क्रॉसच्या वडिलांची हत्या होते. ती क्लेरिकुझिओ पॅÂमिलीतील सदस्याने, दान्तेने केलेली असते. दान्तेला ठार मारण्याची योजना क्रॉस आखतो. त्याचवेळी दान्तेनेही क्रॉसच्या खुनाची योजना तयार केलेली असते. कोणाची योजना यशस्वी ठरते? माफिया वल्र्डचं थरारक चित्रण करणारी जबरदस्त कादंबरी.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2013
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
649
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
4.9
MB

More Books by Mario Puzo

The Godfather The Godfather
1969
The Sicilian The Sicilian
1985
The Last Don The Last Don
1996
Omerta Omerta
2000
The Fortunate Pilgrim The Fortunate Pilgrim
1997
The Fourth K The Fourth K
1990