



THE LAST JUROR
-
- $5.99
-
- $5.99
Publisher Description
मिसिसिपीमधल्यामनोरंजक,ढंगदारअशासाप्ताहिकांपैकीचएक‘दफोर्डकौंटीटाइम्स’हे१९७०मध्येदिवाळखोरीतनिघतं.पुष्कळांनावाईटवाटतअसलंतरीहीसगळ्यांनायागोष्टीचंआश्चर्यवाटतंकी,कॉलेजसोडलेलाएकतेवीसवर्षीयतरुणविलीट्रेनॉरत्याचामालकबनतो.साप्ताहिकाचंभविष्यधडदिसतनसतं.याचसुमारासकुख्यातपॅडगिटफमिलीमधलाडॅनीपॅडगिटएकातरुणविधवास्त्रीवरअमानुषअत्याचारकरूनतिचीनिर्घृणहत्याकरतो.विलीट्रेनॉरयाघटनेचीभीषणकथात्याच्यापेपरमधूनप्रसिद्धकरतो.साप्ताहिकाचाखपवाढतो.मिसिसिपी,क्लॅन्टनमधल्याभरगच्चकोर्टातखुनीडॅनीपॅडगिटवरखटलाउभाराहतो.धक्कादायक,पणखटल्यालानाट्यपूर्णकलाटणीदेणारीगोष्टघडते.तोज्यूरर्सनाउघडधमकीदेतोकी,त्यालादोषीठरवण्यातआलं,तरतोएकेकाचासूडघेईल.तरीहीत्यालादोषीठरवण्यातयेतेआणित्यालाजन्मठेपेचीशिक्षाहोते.पणमिसिसिपीमध्ये१९७०च्याकाळीजन्मठेपम्हणजेसाराजन्मतुरुंगातकाढणंअसंनव्हतं.नऊवर्षानंतरडॅनीपॅडगिटपॅरोलवरसुटतो,फोर्डकौंटीमध्येपरतयेतोआणिशेवटी,केलेल्याअपराधांमुळेपरमेश्वरीन्यायाचाबळीठरतो.