• $3.99

Publisher Description

पावलांचाअजिबातआवाजहोऊनदेतारेक्सफोस्टरत्यादारापाशीपोहोचला.दाराचंहँडलपकडूनत्यानंतेहळूचफिरवलंत्यालाकुलूपनव्हतं!दारालाहलकेचफटपाडूनत्यानंपलिकडेनजरटाकली.त्यादारापलिकडेखालीउतरतजाणाराएकजिनात्यालादिसला.आपणएकागुंतागुंतीच्याभुयारीतळघरापाशीयेऊनपोहोचलोआहोतअसंचत्यालाप्रथमवाटलंपण–दुस-याचक्षणीत्याचंतोंडआश्चर्यानंवासलंगेलं!त्याजिन्याच्यातळाशीत्यालादुसराएकफ्युररबंकरदिसला!आणि–आपल्यालाकायआढळलंययाचीत्यालाअकस्मात्जाणीवझाली!ज्याच्याशोधासाठीत्यानंआत्तापर्यंतजिवाचंरानकेलंहोतंतोचहा–जगालाअज्ञातअसलेलाहिटलरचासातवागुप्तबंकरहोता!हिटलरच्याभूमिगतसाम्राज्यातनेणारीजबरदस्तरहस्यमयकादंबरी!

GENRE
Reference
RELEASED
1989
April 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
379
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
3
MB

More Books by Irving Wallace