THE VAULT OF VISHNU

    • $5.99
    • $5.99

Publisher Description

अश्विनसांघीयांचेहेनेहमीप्रमाणेगूढआणिउत्कंठावर्धककथानकआहे,जिथेइतिहासआणिमिथकयांचामिलापहोतो.`दव्हॉल्टऑफविष्णू`याकादंबरीमध्येपल्लवाचाराजकुमारकंबोडियाचाराजाहोण्यासाठीजातो.सोबतत्यानेजपूननेलेलीगुपितेचअनेकशतकांनंतरयुद्धाचीकारणेबनतात.प्राचीनचीनमधीलएकबुद्धसाधूएकाकोड्याचेधागेशोधतभारतातयेतो.तेकोडेसोडवल्यानेत्याचाराजासर्वशक्तिशालीहोणारअसतो.भारत-चीनसीमेवरीलयुद्धामुळेज्ञानसंवर्धनासाठीआदिवासीजमातींनीचालवलेलालढादुर्लक्षितराहतो.दरम्यानएकशास्त्रज्ञकांचीपुरममधीलमंदिरातीलप्राचीनलिपीचाअर्थउलगडण्यातयशस्वीहोतो.याप्रवासातसिक्रेटएजंटत्याच्यामागावरअसतात.यासगळ्यावादळातएकअन्वेषकसापडते.तिचास्वतःचाहीगुंतागुंतीचाभूतकाळआहे.जगाचातोलसांभाळलाजाण्यासाठीतिलाकाळवेळेविरुद्धशर्यतकरावीलागते.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2022
September 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
332
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House Pvt. Ltd.
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
4
MB

More Books by Ashwin Sanghi & SANKET LAD

2014
2017
2014
2013
2014
2014